Browsing: From Amarnath Cave – Part 15

यात्रेचे अखेरचे क्षण… स्मरणरंजनाचा सोहळा अमरनाथ यात्रेचे शेवटचे दोन दिवस उजाडले होते. पहाटे तीनला वेक-अप कॉल… पण हॉटेल ‘नय्यर’ मधील विश्रांतीमुळे उठायला कोणालाही आळस वाटला नाही.…