Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - आरोग्य - Successful Double Valve Replacement Surgery : यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे यशस्वीरीत्या डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी..! -NNL
आरोग्य नांदेड December 11, 2024

Successful Double Valve Replacement Surgery : यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे यशस्वीरीत्या डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी..! -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 11, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे यशस्वीरीत्या डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी..!

३२ वर्षीय रुग्णावर अंत्यत जोखमीच्या जटील हृदय शस्त्रक्रियेला यश
नांदेड| महाधमनी स्टेनोसिस आणि मिट्रल स्टेनोसिस ला प्राणांतिक त्रास होणाऱ्या नांदेड येथील मूळ रहीवाशी असलेल्या ३२ वर्षीय श्री दत्तात्र्यय माजरवाड या रुग्णावर कार्डीयाक सर्जन डॉ.सत्या श्रीधर काळे यांनी यशस्वीरीत्या डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी पार पाडत रुग्णाला जिवनदान दिले आहे सदर रुग्णावर ४ वर्षांपूर्वी डबल व्हॉल्व्ह बदलण्यात आले होते त्यानंतर तो आता चांगले आणि उत्पादकपणे विनाअडथळा आपले कामे करत आहे अशी माहीती हॉटेल चंद्रलोक येथील पत्रकार परिषेदेत देण्यात आली

श्री दत्ता माजरवाड यांना कोरोना काळात अचानकपणे श्वास लागणे, धडधडणे (हृदयाचे ठोके वाढणे), झोपू न शकणे आदी वाढत्या त्रासामुळे ते आमच्याकडे तपासणीसाठी आले आणि ईसिजी, टू-डी इको करून त्यांचे निदान झाले, त्यानंतर आम्ही डिव्हीआर (डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट) करून त्याचे ऑपरेशन केले त्यानंतर तो आता पर्यंत चांगली कामगिरी करत आहे असे कार्डीयाक सर्जन डॉ.सत्या श्रीधर काळे यांनी यावेळी नमूद केले

ह्दयाला रक्तपुरवठा करणारा मिट्रल व महाधमनी व्हॉल्ववर होता परिणाम…!
अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की, हृदयामध्ये महाधमनी, मिट्रल, पल्मोनरी ट्रायकस्पिड असे ४ वाल्व्ह असतात सदरील रुग्णास संधिवाता संबंधी हृदयाच्या झडपाचा आजार होता ज्यामुळे त्याच्या मिट्रल, महाधमनी वाल्व्हवर परिणाम झाला होता. शस्त्रक्रियेदरम्यान आपल्याला हृदय थांबवून नेटिव्ह व्हॉल्व्ह काढून टाकावे लागतात आणि त्याऐवजी यांत्रिक झडप घालावे लागतात व त्यानंतर रुग्णाचे हृदय रीस्टार्ट करावे लागते व त्यानंतर २ दिवस आयसीयु मध्ये आणि ३ दिवस वॉर्डात ठेवल्यानंतर सदरील रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला व पुढील आयुष्य त्याला सामान्यरित्या जगता यावे यासाठी ACITROM सारखी दीर्घ औषधे देण्यात आली आहेत ..

ह्दयसंबधी काही सामान्य लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी गरजेची…!
● श्वास लागणे ● थकवा ● अशक्तपणा ● छातीत दुखणे व धडधडणे ● पायांची सूज ● चक्कर येणे ● सायनोसिस ● सतत खोकला ● वजन वाढणे

इमेजिंग आणि प्रयोगशाळेच्या आवश्यक चाचण्या:
टिईई ● कार्डियाक सीटी स्कॅन ● कार्डियाक एमआरआय….. यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथील वैदयकीय मदतीबद्दल तेथील जनसंपर्क अधिकारी श्री राम देशमुख ७९९५५०४०२६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

रुग्णाला जीवनदान – मानले डॉक्टरांचे आभार …!
कोविड काळात आपल्याला अचानकपणे थकवा आणि धाप लागत असल्याकारणाने नांदेड व त्यानंतर हैदराबाद येथे तपासणीअंती ह्दयाच्या मोठ्या आजाराच्या निदानानंतर जगण्याची संपूर्ण आशा माळवली होती. परंतु कार्डीयाक सर्जन डॉ.सत्या श्रीधर काळे यांनी मला कोरोनाची लागण झालेली असतांनाही संपूर्ण कोरोना बरा झाल्यावर माझ्यावर ओपन हर्ट डबल व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वीरित्या करून मला जिवनदान दिले आहेत. साक्षात त्यांच्या रुपात मला देव भेटला असे मत रुग्ण श्री दत्ता माजरवाड यांनी व्यक्त केले.

at Yashoda Hospital Somajiguda..! Successful Double Valve Replacement Surgery
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDistrict Superintendent of Agriculture Kalsait :जमिनीत जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढवण्याची गरज : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कळसाईत – NNL
Next Article Arrest of the founder of the company : खोट्या बिलांद्वारे ६४.०६ कोटीच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा; कंपनीच्या सूत्रधारास अटक -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Snake bite : पुंजाने भरणा-या बालकांचा सर्पदंशमुळे अखेर मृत्यू,पोटा गावावर शोककळा 

August 30, 2025

Abhijit Raut ; लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही अधिकार्‍यांची जबाबदारी : अभिजीत राऊत

February 10, 2025

Pilgrimage Kaleshwar Temple : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम -NNL

August 3, 2024

sugarcane : ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास तक्रार निवारण अधिकाऱ्यांशी संपर्क साधा

November 20, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Home Minister Amit Shah : गृहमंत्री अमित शहा यांना राष्ट्रीय कलाल,गौड,तेलंग युवा संघर्ष समितीचे निवेदन -NNL

Mahesh Patil ; अयोध्या कारसेवक महेश पाटील यांचा सत्कार

Srinivasa Automotives : किनवटच्या श्रीनिवासा ऑटोमोटिव्ह्सला हिरो मोटर्सचा उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार

Mahur ; राज्यस्तरीय शिक्षक ‘करा ओके’ गीत गायन महाअंतिम सोहळा माहूरला रंगणार

Sudhir Mungantiwar : पुढील वर्षापासून महिला गणेशोत्सव मंडळांना विशेष पुरस्कार देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?