Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Students have to go to Berli (Khu) village through Nadi : बेरळी (खु) गावात विद्यार्थ्यांना जावे लागते नदी पत्रातून; अनेक वर्षाची मागणी पण पूल नाही -NNL
करियर नांदेड August 25, 2024

Students have to go to Berli (Khu) village through Nadi : बेरळी (खु) गावात विद्यार्थ्यांना जावे लागते नदी पत्रातून; अनेक वर्षाची मागणी पण पूल नाही -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 25, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लोहा| दैनंदिन जीवनात गावातील भौतिक सुविधेचा अभाव असेल तर ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.लोकप्रतिनिधी जागरूक नसेल ते त्या भागातील जनतेंनी जावे कुठे(?) असा प्रश्न उभा राहतो.स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून ऐन पावसाळ्यात लोह्यात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेल्या बेरळी(खु) या गावाची नदीमुळे दोन भाग झाले. शाळेत विद्यार्थ्यांना जाण्यासाठी तसेच अन्य कामासाठी ग्रामस्थांना या नदीपात्रातून जाताना मोठी अडचण उदभवत आहे.

पूल व्हावा ही ग्रामस्थांची इच्छा ..! पण अकार्यक्षम लोकप्रतिनिधी व बहिरे प्रशासन याना अनेक वर्षा पासून बेरळी ग्रामस्थांच्या हाका ऐकू येत नाहीत ! लोहा शहराजवळ असलेल्या बेरळी खुर्द गावातून नदी छोटा ओढा गेला त्यामुळे गावचे विभाजन झाले आहे .अर्ध्येगाव नदी पल्याड आहे. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दररोज नदी पात्रातून यावे लागते.,शेती तसेच अन्य कामासाठी दररोज होणारी हेळसांड खूपच त्रासदायक आहे.

जिल्हा प्रशालेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना नदी पात्रात उतरून दररोज शाळेला जावे लागते. शेतकर्‍यांना शेतीचा माल काढण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागतो.पावसाळ्या नदीला पूर येतो तेव्हा आवक जावक थांबते.अनेकदा जीव धोक्यात घालून जावे लागते अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या पण बधिर झालेल्या प्रशासन व लोकप्रतिनिधी याना या ग्रामस्थांच्या तक्रारीचा अजून आवाज ऐकूच आला नाही ना प्रशासनाने दखल घेतली नाही लोकप्रतिनिधी यांनी या प्रश्नाकडे जागरूकतेने पाहिले आहे.

नदीपात्रावर पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जाते पण अजून त्यास यश आले नाही नदी पत्रातून प्रवास करत अध्ययन अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्रास दूर वाहवा, आता तरी पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सरपंच नाईक, अकबर मौलाना , पत्रकार बाळासाहेब बुद्धे, ज्ञानोबा रायबोले, नामदेव बुद्धे,यासह ग्रामस्थांनी तहसीलदार ,बिडीओ यांच्याकडे पूल बांधणीसाठी मागणी केली आहे.

of demand but no bridge Students have to go to Berli (Khu) village through Nadi Patra; Many years
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleThree gates of Upper Manar Limbiti Dam opened on Saturday : ऊर्ध्व मानार लिंबीटी धरणाचे शनिवारी तीन दरवाजे उघडले; १४१३क्यूसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग -NNL
Next Article Accident himayatnagar ; एस टी महामंडळ बससमोर दुचाकी आल्याने हिमायतनगर शहराजवळ घडला अपघात -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

The revenue adminitration ; अनधिकृत वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारा रस्ता महसुल प्रशासनाने केला बंद….! वडसा,सायफळ मध्ये अवैध वाळू साठे जप्त -NNL

December 2, 2024

Sepkatakarau Competition : राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ स्पर्धा उत्साहात संपन्न -NNL

December 7, 2024

hold school in morning session : शाळा सकाळ सत्रात भरवा; इब्टाची जिपकडे मागणी

March 5, 2025

Gaurav Wadekar ; निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – गौरव वाडेकर

November 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Nanded : जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषणाच्या टेंटमध्ये विषारी साप!

Security guards ; सुरक्षा रक्षक नसल्याने मनपा‌ क्षेत्रीय कार्यालय सिडकोचे कार्यालय रामभरोसे -NNL

Shiva Employees Federation ; विठठल ताकबिडे यांची शिवा कर्मचारी महासंघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

Crop inspection correction : सत्यापनकर्ता (व्हेरीफायर) लॉगिन मधून पीक पाहणी दुरुस्तीची कार्यपद्धत -NNL

Actor Aamir Khan : अभिनय जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल – अभिनेता आमिर खान

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?