Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

February 12, 2026

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

February 12, 2026

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

February 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले
  • जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर
  • Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
  • District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी
  • Aaple Sarkar Seva Kendra : नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर
  • Shri Ram Katha Mandap Bhoomi Pujan : पिंपळगाव येथे भव्य श्रीराम कथा मंडप भूमिपूजन सोहळा भक्तिभावात संपन्न
  • Anand Nagari : जि.प. शाळेत ‘आनंद नगरी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला उद्योजकतेचा थरार
  • Child Marriage Free India : बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी ‘मुक्तीरथ’द्वारे जनजागृती
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Anand Nagari : जि.प. शाळेत ‘आनंद नगरी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला उद्योजकतेचा थरार
करियर नांदेड February 12, 2026

Anand Nagari : जि.प. शाळेत ‘आनंद नगरी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला उद्योजकतेचा थरार

NNL TeamBy NNL TeamFebruary 12, 20262
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील हरडफ येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला ‘आनंद नगरी’ उपक्रम उत्साहात पार पडला. या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून व्यावसायिक कौशल्यांचे धडे आत्मसात केले.

‘आनंद नगरी’ अंतर्गत शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी विविध लघुउद्योगांचे स्टॉल उभारले. खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, शालेय साहित्य तसेच इतर उपयुक्त वस्तूंची विक्री करताना त्यांनी ग्राहकांशी संवाद साधणे, व्यवहार करणे, खर्च व नफा-तोट्याचा हिशोब मांडणे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेची जाणीव निर्माण झाली.

“भविष्यात नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा आत्मविश्वास या उपक्रमातून मिळाला,” अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिक्षणासोबत व्यावसायिक कौशल्याची जोड किती महत्त्वाची आहे, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य, गावचे सरपंच, प्रतिष्ठित नागरिक तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, आत्मविश्वासाचे आणि सादरीकरण कौशल्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. एस. पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती आर. के. चाकोरे, जी. एम. वडजे, व्ही. के. नरवाडे, व्ही. एस. चुनाळे, श्रीमती एन. ए. माकोडे, डब्ल्यू. व्ही., श्रीमती एम. एस. कदम, पी. आर. गुरमे, डी. एस. जीवने आदी शिक्षकांच्या परिश्रमातून हा उपक्रम यशस्वी झाला. शाळेच्या या प्रयत्नाचे सर्वत्र स्वागत होत असून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व स्वावलंबनाची बीजे रोवली जात आहेत.

Students experienced the thrill of entrepreneurship through the ‘Anand Nagri’ initiative at ZP School
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChild Marriage Free India : बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी ‘मुक्तीरथ’द्वारे जनजागृती
Next Article Shri Ram Katha Mandap Bhoomi Pujan : पिंपळगाव येथे भव्य श्रीराम कथा मंडप भूमिपूजन सोहळा भक्तिभावात संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी

Aaple Sarkar Seva Kendra : नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

Shri Ram Katha Mandap Bhoomi Pujan : पिंपळगाव येथे भव्य श्रीराम कथा मंडप भूमिपूजन सोहळा भक्तिभावात संपन्न

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nagpur’s “Sudha Kusum Novel Award” was announced : डाॅ.हंसराज वैद्य लिखित “असाध्य ते साध्य” आत्मकथन ग्रंथाला नागपूरचा “सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार” जाहीर

February 7, 2025

Amol Bhagat ; पत्रकारांनी बातमीची सत्यता पडताळून लिखाण करावे – पोलीस निरीक्षक अमोल भगत

February 4, 2025

Sanjay Kaitwad : अखेर निष्ठावंत शिवसैनिकाला मिळाला न्याय उबाठाच्या हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुखपदी संजय काईतवाड

June 23, 2025

लक्ष्मीकांत कहाळेकर याच्या वसतिगृह खर्चसाठी चिखलीकरांचा पुढाकार;७५ हजारांची रोख मदत -NNL

December 16, 2022
Advertisement
टॉप बातम्या

State level youth festival : नांदेडमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न -NNL

a person selling opium : स्थानिक गुन्हे शाखेने आफीम विक्री करणाऱ्या व्यक्तिस घेतले ताब्यात -NNL

illegal sand transportation ; ऑपरेशन फ्लश आऊट अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या आरोपीसह हायवा पकडला

People’s College : पीपल्स कॉलेज महिला संघाची विजयाची हॅट्रिक

Secondary essay office decorated for revenue fortnight : महसूल पंधरवडयानिमित्त दुय्यम निबंधक कार्यालय सजले – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

February 12, 2026

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

February 12, 2026

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

February 12, 2026

District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी

February 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?