Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Revenue Sports Tournament : नांदेडला 21 ते 23 फेब्रुवारीला राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा
नांदेड स्पोर्ट्स February 12, 2025

Revenue Sports Tournament : नांदेडला 21 ते 23 फेब्रुवारीला राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा

राज्यातील अडीच हजार महसूल विभागातील खेळाडू, अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन
NNL TeamBy NNL TeamFebruary 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्यावतीने राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन (State Level Revenue Sports Tournament from February 21 to 23 at Nanded) श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टेडियम येथे करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे उदघाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्य हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज येथे दिली.

या स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, प्रमुख अतिथी राज्यमंत्री योगेश कदम यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक खासदार व आमदार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, सर्व विभागीय आयुक्त, नोंदणी मुद्रांक महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त पुणे, सर्व अपर आायुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.

या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर, कोकण, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक या महसूल विभागातील तसेच नोंदणी व मुद्रांक विभाग आणि जमाबंदी आयुक्त, पुणे अशा 7 विभागातील जवळपास दोन ते अडीच हजार पुरुष व महिला खेळाडू उपस्थित राहणार आहेत. यामध्ये संचलन, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, खो-खो, रिले, महिला थ्रो-बॉल आणि जलतरण या सांघिक खेळ प्रकाराचा समावेश आहे. तसेच बुद्धीबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस, 100,200,400 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा, भाला, थाळी फेक, रिंग टेनिस आणि 45 वर्षावरील 3 कि.मी.चालणे इत्यादी वैयक्तिक 82 प्रकारच्या खेळातील मैदानी सामने श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडीयम, इंदिरा गांधी मैदान, पिपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज या मैदानावर तर जिल्हा क्रीडा संकुल आणि महानगरपालिकेच्या इनडोअर हॉल मध्ये इनडोअर प्रकारचे तसेच कै.शांताराम सगणे या जलतरणिकेमध्ये सर्व जलतरणाचे सामने होणार आहेत.

मैदानी खेळाव्यतिरिक्त सर्व 7 विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यशवंत कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी 6 ते 10 वा.दरम्यान करण्यात आले आहे. उत्कृष्ट गायन, अभिनय, वैयक्तिक नृत्य, वेशभूषा, नक्कल, वादक, निर्मिती, दिग्दर्शक, कलाप्रकार, निवेदक, नाटीका इत्यादी कला प्रकारचा समावेश आहे. राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने जिल्हयात विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळांचे स्पोर्टस हब तयार होण्यास चालना मिळणार आहे. त्याअनुषंगाने विविध खेळांच्या मैदानाचा विकास व इतर सोयीसुविधा उपलब्ध होतील. त्याचा ग्रामीण भागातील खेळाडूंना लाभ होईल. स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातून अधिकारी व कर्मचारी खेळाडू जिल्हयात येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन वाढीस संधी मिळेल.

या स्पर्धा तत्कालिन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून, नूतन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या मार्गदशानाखाली, अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर यांचे सनियंत्रणात आणि निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी घेतलेल्या अहोरात्र परिश्रमामुळे पार पडत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी साधला संवाद
जिल्ह्याच्या विकासावर भर देण्यासाठी सर्वाचे सहकार्य आवश्यक- जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सर्व माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना त्यांनी नांदेड शहर व जिल्ह्यातील विविध विषयावरील समस्या व अडचणी जाणून घेतल्या. त्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करु असे आश्वस्त केले. यात प्रामुख्याने नांदेड शहरातील रस्ते आणि धुळीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. नांदेड जिल्हा हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असून इथे कृषी विषयक तसेच आरोग्य, शिक्षण, सिंचन या विषयावर प्राधान्याने काम करण्यात येईल असेही सांगितले.

जिल्ह्यात कापूस, सोयाबिन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच कंधार, लोहा, किनवट येथील प्रलंबित कामे पूर्ण करणे, नांदेड जिल्हा हरित करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देण्यात येईल याबाबतही त्यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्याच्या विकासात सर्वाचा सहभाग आवश्यक असून यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

at Nanded from February 21 to 23 State Level Revenue Sports Tournament
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFire Proximity Suite of Triple Layer : नगरपरिषदांच्या अग्निशमन यंत्रणेसाठी ट्रीपल लेअरचे फायर प्रॉक्झिमिटी सूटचे वाटप
Next Article Byck Accident Highway track Dash; मुलाला परिक्षेला घेऊन जाणाऱ्या दुचाकीला हायवाने उडविले. वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी;; विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

June 6, 2024

Lakhs of society will go to Bandhav Narayan Gadavar : नांदेड जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने समाज बांधव नारायण गडावर जाणार -NNL

October 8, 2024

‘Ladki Bahin Yojana’ ; ‘लाडकी बहीण योजना’ बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

August 24, 2024

दहा वर्षा पासून वृटपौर्णिनेला वृक्ष वाटप करण्याचा प्राणिताताई देवरे यांचा उपक्रम – NNL

June 23, 2024
Advertisement
टॉप बातम्या

कोणत्याही माता भगिनीला अडचण आल्यास मला कॉल करा मी तुमच्या मदतीसाठी धावून येईन – आ.संतोष बांगर -NNL

A case has been registered against police inspector of Hadgaon | पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल – NNL

Dr. Doifode ; मनपा आयुक्त डॉ.डोईफोडे यांनी दखल घेऊन तात्काळ विद्युत लाईट केली चालू..

Job-friendly certificate courses launched | ‘स्वारातीम’ विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलामध्ये नौकरीकरिता उपयुक्त असे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु – NNL

Marathwada gave strength to Mahayuti : मराठवाड्याने दिले महायुतीला बळ -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?