Wednesday, May 13

Tag: from February 21 to 23

Revenue Sports Tournament : नांदेडला 21 ते 23 फेब्रुवारीला राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा

Revenue Sports Tournament : नांदेडला 21 ते 23 फेब्रुवारीला राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| नांदेड येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्यावतीने राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन (State Level Revenue Sports Tournament from February 21 to 23 at Nanded) श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टेडियम येथे करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे उदघाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्य हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज येथे दिली. या स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, प्रमुख अतिथी राज्यमंत्री योगेश कदम यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक खासदार व आमदार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, सर्व विभागीय आयुक्त, नोंदणी मुद्रांक महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त पुणे, सर्व अपर आायुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर, कोकण, पुणे, ...
error: Content is protected !!