Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanak Sai Foundation ; नानक साई फाऊंडेशन च्या १० व्या संत नामदेव घुमान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद : यात्रेची जय्यत तयारी सुरू – NNL
नांदेड धार्मिक October 8, 2024

Nanak Sai Foundation ; नानक साई फाऊंडेशन च्या १० व्या संत नामदेव घुमान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद : यात्रेची जय्यत तयारी सुरू – NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 8, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेल्या नानक साई फाउंडेशनची १० वी घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर जाणार आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरू असून यात्रेला दरवर्षी प्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान यात्रा होणार आहे.

घुमान यात्रेच्या माध्यमातून श्रीक्षेत्र घुमान म्हणजे संत नामदेव महाराजांची कर्मभूमी यासह सुवर्ण मंदिर अमृतसर,शक्तीपिठ माता नैनादेवी (हिमाचल प्रदेश),आनंदपूर साहिब,कार्तिकी स्वामी अचलेश्वर धाम,भाकरानंगल डॅम,वाघा-अटारी बॉर्डर, जालियनवाला बाग,महाभारत (धर्मनगरी) कुरुक्षेत्र,माता भद्रकाली,फतेहगड साहिब,बस्सी पठाणा,वीरासते खालसा म्युजियम,लवकुश जन्मस्थळ,परजीया कलान (खेडेगाव) या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविले जाते. यात्रेला लंगर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघजी व संत बाबा बलविंदरसिंघजी यांचा कृपाआशीर्वाद प्राप्त आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित सामाजिक बांधिलकीतून निर्माण झालेली घुमान चळवळ पंजाब राज्यात विशेष लोकप्रिय झाली आहे,यात्रेत सहभागी व्होण्याचे आवाहन संत नामदेव घुमान यात्रा संयोजन समितीच्या (9823260073) वतीने करण्यात आले आहे. आतापर्यंत १४० जण सहभागी झाले आहेत.

संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासोबतच दोन राज्याना जोडणारा सेतु म्हणून घुमान चळवळ आपली महत्वपुर्ण भूमिका वठवत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमिताने सुरु झालेली ही चळवळ लोकप्रिय ठरली असून ११ हजार भक्तांना संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीचे दर्शन टप्याटप्याने घडविण्याचा संकल्प आहे असे नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी सांगितले.

Spontaneous Response to Nanak Sai Foundation's 10th Saint Namdev Ghuman Yatra: Preparations for the Yatra begin
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDhadak Morcha ; उमरखेड नगर परिषदेवर नागरी सुविधांसाठी सीटू आणि लोकविकासचा धडक मोर्चा – NNL
Next Article Police Station Local Crime Branch ; गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) सह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात” पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Peaceful response at Osmannagar : मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उस्माननगर येथे शांततेत प्रतिसाद -NNL

September 25, 2024

कंधार लोहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडा बालाजी पाडागळे यांची पक्षश्रेष्ठी कडे मागणी – NNL

July 8, 2024

Vedika Thakur ; भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत वेदिका ठाकूरला गोल्ड मेडल

February 14, 2025

grand marathon competition ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या झेनिथ 2025 अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

February 2, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Hansraj Vaidya ; ज्येष्ठ नांदेड भूषण डाॅ.हंसराज वैद्य “हेल्थ केअर एक्सलन्स अवार्डने” सन्मानित

Governor C. P. Radhakrishnan : भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ; गरजू रुग्णांसाठी जीवनदायी आधार !

Marathi State Drama Competition : सोमवारपासून रंगणार हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धा; नांदेडसह परभणीतील कलावंताचा राहणार सहभाग -NNL

The district health officer went directly to the sugar factory : जिल्हा आरोग्य अधिकारी गेल्या थेट साखर कारखानाच्या पालावर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?