Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shiv Jayanti celebrated : किनवट तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
नांदेड सोशल वर्क February 19, 2025

Shiv Jayanti celebrated : किनवट तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

NNL TeamBy NNL TeamFebruary 19, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट शहरांमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा रक्तदान शिबिर , यासारख्या विविध उपक्रमाने किनवट शहरांमध्ये शिवजयंती मोठ्या थाटात व हर्ष उल्हासामध्ये साजरी करण्यात आली.त्यासह मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी चौकामध्ये ही जयंती साजरी झाल्यानंतर आमदार भीमराव के राम यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले व अल्पो उपहाराची व्यवस्था शिवप्रेमी मंडळीसाठी करण्यात आली होती.यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पत्नी बेबीताई नाईक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व शिवप्रेमी मंडळींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती.

त्याचबरोबर इस्लापूर शहरांमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने इस्लापूर येथील शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना गावातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने, प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व शिवप्रेमीच्या वतीनेअभिवादन करण्यात आले. व परिसरामध्ये मोटार सायकल रॅली चे भव्य आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जमलेल्या शिवप्रेमी पैकी अनेक शिवप्रेमी मंडळीने शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर मत व्यक्त केले.

Shiv Jayanti was celebrated with great enthusiasm in Kinwat taluka
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShiv Jayanti Mahaprasad : शिवजयंती निमित्त खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने महाप्रसाद अन्नदान संपन्न
Next Article The first session of SITU Staff Unit : श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड येथील सीटू कर्मचारी युनिटचे पहिले अधिवेशन थाटात संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

The Education : शिक्षणावर आधारित तंत्रज्ञानाच्या अभ्यासाला विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

December 31, 2025

Tejomay Pratishthan’s Sangeet Vasant Mahotsav : राज्यस्तरीय गायन स्पर्धा व संगीत मैफलीने तेजोमय प्रतिष्ठानचा संगीत वसंत महोत्सव दिमाखात संपन्न -NNL

December 12, 2024

Motorcycle thift : अंतरराज्य मोटारसायकल चोरी टोळीचा पर्दाफाश; 30 दुचाकी जप्त, 11.08 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

December 24, 2025

Nagpur Madgaon Pratiksha Second Weekly Express : विदर्भ खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपुर मडगाव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २९ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

September 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Sagita Deshmukh ; पदाधिकारी व नागरीकांच्या सहकार्यामुळे ” स्वस्थ नारी,सशक्त परिवार ” अभियान यशस्वी! – डॉ सगिता देशमुख

CA, Dr. Praveen Patil ; आई ही कायमची मैत्रीण असते – सीए, डॉ. प्रवीण पाटील

Gaurav Wadekar ; निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – गौरव वाडेकर

Award ; किनवट तालुक्यातील बॉक्सिंग खेळाडू अजय पेंदोर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित

Chief Minister Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?