Wednesday, May 13

Tag: with great enthusiasm in Kinwat taluka

Shiv Jayanti celebrated : किनवट तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

Shiv Jayanti celebrated : किनवट तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदेड, सोशल वर्क
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट शहरांमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा रक्तदान शिबिर , यासारख्या विविध उपक्रमाने किनवट शहरांमध्ये शिवजयंती मोठ्या थाटात व हर्ष उल्हासामध्ये साजरी करण्यात आली.त्यासह मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी चौकामध्ये ही जयंती साजरी झाल्यानंतर आमदार भीमराव के राम यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले व अल्पो उपहाराची व्यवस्था शिवप्रेमी मंडळीसाठी करण्यात आली होती.यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पत्नी बेबीताई नाईक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व शिवप्रेमी मंडळींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. त्याचबरोबर इस्लापूर शहरांमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने इस्लापूर येथील शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना गावातील व...
error: Content is protected !!