Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Senior newspaper vendor : सिडको येथे जेष्ठ वृत्तपत्र विक्रेता यांच्या सन्मान सोहळा -NNL
नांदेड सोशल वर्क October 15, 2024

Senior newspaper vendor : सिडको येथे जेष्ठ वृत्तपत्र विक्रेता यांच्या सन्मान सोहळा -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 15, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड| नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळ सलग्न महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या ‌२५ व्या वर्धापन दिनानिमित्त सिडको परिसरातील जेष्ठ वृत्तपत्र विक्रेता यांच्या सन्मान सोहळा उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.

१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे २५ व्या वर्धापन दिनानिमित्त व भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन‌ निमित्ताने सिडको वृत्तपत्र विक्रेता टिन‌शेड येथे जेष्ठ वृत्तपत्र विक्रेता यांच्या सत्कार सोहळा व वृत्तपत्र विक्रेता बांधव यांच्या सन्मान सोहळा सकाळी ७ वाजता सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, सामाजिक कार्यकर्ते फारुक अहेमद, प्रदीप नागापूरकर, राज्य सचिव बालाजी पवार,विकास सुर्यवंशी सांगली, रविंद्र कुलकर्णी मालेगाव धूळे,विठ्ठल गायकवाड.

नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर,चंद्रकांत घाटोड,चेतन चौधरी , संदीप कटकमवार, बालाजी चंदेल व‌ पत्रकार अनिल धमणे, तिरूपती पाटील घोगरे यांच्या उपस्थितीती होती, प्रारंभी माजी राष्ट्रपती कै.अबदुल‌ कलाम,व दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला,व उपस्थित मान्यवर यांच्ये शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सिडको परिjसरातील जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते दौलतराव कदम,शेख‌ सयोधदीन‌,मदनसिंह चौहान, रामनाथ दमकोडंवार,श्रंगारे, महिला वितरक वंदना लोणे यांच्या शाल श्रीफळ देऊन तर वृत्तपत्र विक्रेता यांच्या सन्मान करण्यात आला. यावेळी सतिश‌ कदम अध्यक्ष , दिलीप ठाकूर, बालाजी सुताडे यांनी उपस्थित मान्यवर यांच्ये स्वागत केले, यावेळी वर्धापन दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेते यांच्या सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिडको वृत्तपत्र विक्रेते यांनी परिश्रम घेतले.

felicitated at CIDCO Senior newspaper vendor
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSadanand alias Langde Maharaj : प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांच्या मठावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री गुरुपुजन महाप्रसाद -NNL
Next Article Appeal for action to be taken in the first 72 hours : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत आवाहन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dnyaneshwar Shinde : वॉर्ड क्रमांक 8 चे उमेदवार ज्ञानेश्वर शेषेराव शिंदे यांनी मांडला मतदारांसमोर विकासदृष्टीचा रोडमॅप

November 28, 2025

Chief Minister Devendra Fadnavis : पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

January 27, 2025

Pandharpur Wari : सावधान ! वारीची भक्तीपरंपरा विकृत केली जात आहे !

July 1, 2025

Rahul Kardile ; बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

November 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Mahur News : माहूर नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे एका वळूचा जीव गेला तर कारचालक बालबाल बचावला

Himayatnagar police caught the amplifier thief in just 24 hours | हिमायतनगर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आवळल्या ऍम्प्लिफायर चोरट्याच्या मुस्क्या – NNL

Blood donation camp : श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

hit and Run | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज, बार, रेस्टॉरंटवरही कारवाई करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Dr. Sharad Kumar Mandlik : महसूल मंत्री बावळकुळे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी डॉ शरदकुमार मंडलिक सत्कार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?