Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
नांदेड महाराष्ट्र February 8, 2026

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

अनधिकृत ट्रान्सफॉर्मर प्रकरणात ‘मोठे मासे’ सुरक्षित, कारवाई फक्त गरीब कर्मचाऱ्यांवर!
NNL TeamBy NNL TeamFebruary 8, 202670
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
oplus_0
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयात उघडकीस आलेल्या अनधिकृत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब व तारांच्या पुरवठा प्रकरणाने संपूर्ण तालुका हादरून गेला असताना, या गंभीर भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. तब्बल 13 हून अधिक ट्रान्सफॉर्मर बेकायदेशीररीत्या बसवले जात असताना, जबाबदारी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी खालच्या कर्मचाऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्याची हालचाल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय अशक्य असताना, केवळ दोन लाइनमनवर निलंबनाची कारवाई सुचवून खरे दोषी वाचवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. ही कारवाई म्हणजे “मोठ्यां माश्याना वाचवण्यासाठी छोट्यांचा बळी” दिला असल्याचे स्पष्टपणे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील बडगावकर यांनी संतप्त शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा केवळ गैरव्यवहार नसून थेट भ्रष्टाचार आहे. वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक साटेलोटे यांची साखळी उघड होऊ नये म्हणून चौकशी मुद्दाम दिशाभूल केली जात आहे. दोन लाइनमन निलंबित करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही.” 

ते पुढे म्हणाले, “जर संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई झाली नाही, तर हे आंदोलन जिल्हास्तरावर नेऊन महावितरण प्रशासनाला धडा शिकवू.”

महावितरण मधील अन्यायकारक कारभार व वीज ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकाराच्या निषेधार्थ हिमायतनगर येथे आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमण्याचे आणि योग्य कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, हे आश्वासन केवळ वेळकाढूपणा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

लेखी आश्वासनाने उपोषण मागे घेतले असले तरी आज जनतेसमोर एकच प्रश्न आहे तो म्हणजे महावितरणमधील हा भ्रष्टाचार उघड होणार की..? चौकशीच्या नावाखाली कायमचा गाडला जाणार? जर महिन्यात खरे दोषी समोर आले नाहीत, तर जनतेचा रोष प्रशासनाविरुद्ध अधिक तीव्र होणार, आणि याविरोधात पुन्हा आंदोलन उभारणार असेही वामनराव पाटील मीराशे यांनी सांगितले.

An attempt to cover at Himayatnagar Mahavitaran? up the corruption
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleEducation Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
Next Article Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Question mark on contractor : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची अचानक पाहणी ; रेल्वे स्थानक ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह

October 1, 2025

Maintain proper records : उमेदवारांच्या खर्चाचे अभिलेखे व्यवस्थित ठेवा – ऐ. गोविंदराज -NNL

October 30, 2024

Parshvanath Mahadev Yatra : श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा संगम; पार्श्वनाथ महादेव यात्रा ५ जानेवारीपासून

December 27, 2025

Mahur News: दूकान समोर वाहन का लावले म्हणून वाद ; गुन्हा दाखल

August 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

“मुख्यमंत्री वयोश्री” योजना ज्येष्ठांना आधार, अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे अवाहन -NNL

To make Eknath Shinde the Chief Minister again : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून कार्यकर्त्याकडून आई रेणुकेला साकडे -NNL

‘श्री महालक्ष्मी महात्म्य’ पुस्तिका सात भाषांमध्ये -NNL

Nitin Bhutada | जीन प्रेस संचालकांच्या उदारतेमुळे छत्रपतींचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा – नितीन भुतडा – NNL

Maroti Chivalikar ; समाजाने बा,रा,वाघमारे यांच्या पाठीशी उभे राहावे – मारोती चिवळीकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?