Wednesday, May 13

Tag: at Himayatnagar Mahavitaran?

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयात उघडकीस आलेल्या अनधिकृत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब व तारांच्या पुरवठा प्रकरणाने संपूर्ण तालुका हादरून गेला असताना, या गंभीर भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. तब्बल 13 हून अधिक ट्रान्सफॉर्मर बेकायदेशीररीत्या बसवले जात असताना, जबाबदारी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी खालच्या कर्मचाऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्याची हालचाल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय अशक्य असताना, केवळ दोन लाइनमनवर निलंबनाची कारवाई सुचवून खरे दोषी वाचवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. ही कारवाई म्हणजे “मोठ्यां माश्याना वाचवण्यासाठी छोट्यांचा बळी” दिला असल्याचे स्पष्टपणे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील बडगावकर यांनी संतप्त शब्द...
error: Content is protected !!