Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Schedule caste/tribe classification and creamy layer should not be applied : अनुसूचित जाती/जमातीचे वर्गीकरण व क्रिमीलेअर लागू करू नये -NNL
नांदेड सोशल वर्क August 22, 2024

Schedule caste/tribe classification and creamy layer should not be applied : अनुसूचित जाती/जमातीचे वर्गीकरण व क्रिमीलेअर लागू करू नये -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 22, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| सर्वोच्च न्यायालयाने दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी संविधानातील अनुसूचित जाती/जमातीच्या आरक्षणातील मूळ तरतुदीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वर्गीकरण करणे व क्रिमीलेअर लागू करणे असा संविधान विरोधी निर्णय दिला. वास्तविक संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूळ हेतू अति मागासवर्गीयांचा देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग व्हावा, त्यांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण देऊन त्यांना समानतेच्या मुख्य प्रवाहात आणावे, त्यासाठी त्यांनी 59 जात समुहाचा एक अनुसूचित जात प्रवर्ग, 43 जात समुहाचा अनुसूचित जमाती प्रवर्ग निर्माण केला. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वांना समानतेची संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच जाती-जातीमधील भेदभाव कमी व्हावा हा होता.

परंतु दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी मा. उच्च न्यायालयाने संविधान निर्माते यांच्या उद्देशास हरताळ फासला असून अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गात उपवर्ग तयार करून जाती-जातीत भांडणे निर्माण केली व जातीभेद वाढविण्यास सहकार्य केलेले दिसून येते. यामुळे सामाजिक एकतेत दुफळी तयार केली व संविधान विरोधी निर्णय दिला. या विरोधात आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यात बानाई, बामसेफ, इंसाफ, शिक्षक संघटना, पोलीस संघटना, कृषी संघटना, वंचित बहुजन आघाडी, इतर राजकीय व सामाजिक संघटनांनी भारत बंदमध्ये सहभाग नोंदविला व मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री यांना मा. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत खालील मागण्यांचे निवेदन संघटनाप्रमुख व संस्थांनी दिले.

इंजि. संजीवन गायकवाड अध्यक्ष बानाई, इंजि. येसनकर, इंजि. पी.सी. वाघमारे, इंजि. टी.डी. कांबळे, इंजि. मुरमुरे, इंजि. संजीवकुमार अवस्थी, आमसेफचे अध्यर्क्षें मिलिंद भिंगारे,एन जे गायकवाड, बी.एल. कोकरे, प्रशांत धुळे, अविनाश भोसीकर, संदीप वने, विश्वनाथ वाघमारे यांनी निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना दिले. या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या. अनुसूचित जाती/जमातीमध्ये वर्गीकरण लागू करण्यात येऊ नये. तसेच क्रिमीलेअर लागू करण्यात येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने संसदेमध्ये कायदा करून याबाबत अध्यादेश प्रसिद्ध करावा.

न्यायालयाने वारंवार वेगवेगळ्या प्रकारे हस्तक्षेप न करण्यासाठी आरक्षण कायदा तयार करून यांचा अनुसूची 9 मध्ये समावेश करावा, प्रायव्हेट सेक्टरमध्येही सर्व प्रकारचे आरक्षण लागू करावे, मा. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करून परीक्षेद्वारे न्यायाधीशांची नियुक्ती करावी सध्याची कॉलीजम पद्धत बंद करावी, सर्व जातीची सध्या जनगणना करून संख्येनुसार आरक्षण द्यावे, मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये 2017 पासून पदोन्नतीतील आरक्षण प्रकरण पेंडींग आहे. त्यामुळे अधिकारी पदोन्नतीपासून वंचित राहून सेवानिवृत्त झाले आहेत, अंतिम सुनावणी दोन वर्षांपासून प्रलंबित आहे तसेच पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ सुरू करावे, या मागण्या आहेत.

Schedule caste/tribe classification and creamy layer should not be applied
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChief Minister Eknath Shinde : आता राज्यात लाडका शेतकरी अभियान -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL
Next Article महाराष्ट्र निर्णायक निवडणुकांच्या तयारीत असताना फडणवीसांनी ‘लाडकी बहीण योजने’वर मोठी बाजी मारली -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ardhapur police seized : अर्धापुर पोलिसांनी संशयीत राशेनचा तांदुळ व ट्रक असा 17 लक्ष 96 हजार 485 रुपयाचा मुद्देमाल घेतला ताब्यात -NNL

September 2, 2024

cyber crimes and fraud : सायबर गुन्हे व फसवणूक टाळण्यासाठी अधिक परिणामकारपणे काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 9, 2025

Mla. Prataprao Patil Chikhlikar : लोहा शहराच्या विकासासाठी ६६३ कोटी रुपयांचा प्रस्ताव- आ प्रतापराव पाटील चिखलीकर याची माहिती

June 13, 2025

graduate constituencies published ; पदवीधर मतदारसंघाची प्रारूप यादी प्रसिद्ध ; 18 डिसेंबर पर्यंत हरकती नोंदविता येणार

December 2, 2025
Advertisement
टॉप बातम्या

union protests ; असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

Criminal arested ; दगडाने ठेचून खून करणारे अज्ञात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले -NNL

Inspection of damaged area : नुकसानग्रस्त भागाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी -NNL

S. Ravinder Singh Modi : शीख समाजातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व – स. रविंद्रसिंघ मोदी

Deglur News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा स्थापनेसाठी खा. डॉ.अजित गोपछडे याना निवेदन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?