Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Youth farmar Santosh gaware ; पारंपारिक पिकांचा नाद सोडून संकरित बीज उत्पादनापासून लाखो रुपये कमविणारा – आदर्श शेतकरी संतोष गवारे-NNL
कृषी September 1, 2024

Youth farmar Santosh gaware ; पारंपारिक पिकांचा नाद सोडून संकरित बीज उत्पादनापासून लाखो रुपये कमविणारा – आदर्श शेतकरी संतोष गवारे-NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 1, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

पारंपारिक शेती पद्धती आणि पारंपारिक पिके यांच्या ऐवजी आता विविध प्रकारची फळपिके आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन, औषधी वनस्पतींची लागवड तसेच रेशीम शेती व त्यासोबतच कुक्कुट पालन, शेळीपालन आणि पशुपालनासारख्या व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून “आज शेतात काय पिकते,त्यापेक्षा आज बाजारात काय विकते! हे अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि त्या संकल्पनेतूनच केलेली प्रगती यामुळे शेती क्षेत्राचे स्वरूप पालटले जात आहे, त्यामुळे शेतकरी देखील आर्थिक समृद्धीच्या दिशेने आता वाटचाल करताना दिसून येत आहेत.

कुठल्याही गोष्टीत परिस्थितीनुसार किंवा काळानुसार बदल घडवणे हे विकासाच्या व आर्थिक बाबतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असते, शेती क्षेत्रामध्ये याच पद्धतीने बदल करताना सध्या दिसून येत असून हे दिलासादायक एक चित्र आहे. अगदी याच मुद्द्याला धरून आपल्याला कंधार तालुक्यात असलेल्या लाठ (खु.) या छोट्याशा गावचे तरुण शेतकरी संतोष गवारे यांचे उदाहरण घेता येईल. ज्वारी,कापूस,तुर आणि सोयाबीन सारख्या पिकांना फाटा देऊन ते सध्या आधुनिक पद्धतीने संकरित भाजीपाला बीजोत्पादन करीत आहेत, त्यात या उत्पादनाद्वारे शेतीच्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा मिळवत आहेत.

कंधार तालुक्यातील “लाठ” (खु.) या गावचे तरुण शेतकरी संतोष गवारे हे इतर शेतकऱ्यांप्रमाणेच अगोदर कापूस, सोयाबीन आणि तूर, हळद अशा पारंपारिक पिकांची लागवड करत असत. परंतु या पिकांच्या व्यवस्थापनावर करावा लागणारा खर्च आणि हातात येणारे उत्पन्न यांचा ताळमेळ काही बसताना दिसत नव्हता. त्यामुळे शेती करावी परंतु वेगळे काहीतरी करावे, हा विचार त्यांच्या मनामध्ये सतत चालू होता , पिकपद्धतीत बदल करणे हे काळानुरूप गरजेचे आहे हे त्यांनी ओळखले .

म्हणून यात बद्दल करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलताना त्यांनी अगोदर मोकळ्या शेतीत भाजीपाला घ्यायला सुरुवात केली. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून अवकाळी पावसाचा किंवा इतर नैसर्गिक आपत्तीचा इतर शेतकऱ्यांना बराच फटका बसत आहे, तोच फटका भाजीपाला पिकांच्या बाबतीत संतोष यांना देखील बसला व यामुळे भाजीपाला पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. अर्थात यासाठी टाकलेला पैसा वाया गेला व त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला.

शेवटी यामध्ये देखील बदल करण्याचे ठरवले आणि गेल्या चार वर्षापासून आधुनिक पद्धतीने संकरित भाजीपाला उत्पादन करीत आहेत सिजेंटा मनसेंटा महेको आधी कंपन्यासोबत ही शेती करत असून त्यांना एकूण आठ शेडनेट मधून झुकीने मिरची टोमॅटो काकडी आदी भाजीपाला पिकांचे आधुनिक पद्धतीने बीज उत्पादन करीत आहे यामधून दरवर्षी लाखो रुपये उत्पन्न त्यांना मिळत आहे संतोष गवारे हे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरित करून मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत असून त्यांच्या प्रेरणेने लाट खुर्द व परिसरातील जवळपास 60 ते 70 शेतकरी या भाजीपाला बीज उत्पादनाकडे वळले आहेत.

तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संतोष गवारे हे आदर्श शेतकरी झाले आहेत. लाठ खुर्द हे शेडनेटचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले असून येथील शेतकरी दरवर्षी कोठे उद्याची उलाढाल करीत आहेत आणि संतोष गवारे यांचे मार्गदर्शनाखाली कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, सिजेंटा, मनसेंटा सह इतर कंपन्या यांचे सहकार्य व मार्गदर्शन यामुळे संतोष गवारे आणि इंगोले या आदर्श शेतकरी जोड गोळीने आज हे छोटेसे “लाठ “(खू.)गाव नांदेड जिल्ह्याच्या नकाशावर आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये त्यांना जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळीने त्यांचा वेळोवेळी सन्मान केल्याने त्यांची प्रेरणा इतरही शेतकऱ्यांना मिळाली आहे, संतोष गवारे व इंगोले यांच्या आधुनिक पद्धतीने शेडनेटमध्ये संकरित विविध भाजीपाला पिकांचे बीज उत्पादन करत असल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, कृषी आयुक्त धीरजकुमार, तात्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चळवदे, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश कुलकर्णी यांनी “लाठ”(खु.) येथे भेट देऊन संतोष गवारे,इंगोले यांच्यासह त्यांच्या इतर सहकारी शेतकऱ्यांच्या शेडनेट मधील संकरित भाजीपाला बीज उत्पादन शेतीची पाहणी करून शुभेच्छा देऊन सन्मानित केले.

यामध्ये संतोष गवारे यांनी शेतीमध्ये बदल केलाच व या करिता आर्थिक मदत मिळावी म्हणून नाबार्ड सारखा योजनांचा कौशल्याने वापर केला व शेतीमधून नवनवीन भाजीपाला पिकाच्या बीज उत्पादन व्यवसायास चालना देत आर्थिक समृद्धी कशी साधता येते याची प्रेरणाच इतर शेतकऱ्यांना घालून दिली. आणि आपल्यासह आपल्या इतर सहकारी शेतकऱ्यांना वर्षाकाठी लाखो रुपये या संकरित भाजीपाला बीज उत्पादनांमधून कमाई करून देत असल्याने संतोष गवारे यांनी भाजीपाला बीज उत्पादन व्यवसायाला भरभराटी आणून दिली आणि त्यातून आर्थिक फायदा करून दिला त्यामुळे संतोष गवारे यांचे परिसरामध्ये एक आदर्श तरुण शेतकरी म्हणून नाव घेतले जात आहे..

लेखक….माणिक भिसे, उस्माननगर, नांदेड.

abandoning traditional crops Santhosh Gaware the ideal farmer who makes lakhs of rupees from producing hybrid seeds
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHimayatnagar heavy rains ; हिमायतनगर शहर परिसरात रात्रभर झाला दमदार पाऊस; पहिल्याच मोठया पावसात जिकडे तिकडे पाणीच पाणी -NNL
Next Article Rashtrasant Shivacharya Maharaj ;आपले जीवन समाजासाठी अर्पण केलेले राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज, शिभप, रजनीताई मंगलगे गंगाखेडकर – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Water Rich : जलतारा : पाणीदार नांदेडकडे भक्कम पाऊल

Farmers losses : अवकाळी वातावरणाचा तूर पिकाला फटका; उतारा घटल्याने नुकसान

Dangerous DP : हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ भागात धोकादायक डीपी

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

Bibatyacha Wawar : मांडवी–किनवट परिसरात बिबट्याचा वावर; शेतात पायांचे ठसे आढळल्याने नागरिकांत दहशत

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Meenal Karanwal : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

October 10, 2024

Preparation of 8 Kuntal Bundi Prasad : दहीहंडी काल्यासाठी 8 कुंटल बुंदी प्रसादाची तयारी; स्वयंसेवी महिला मंडळीं घेणार पैकींगसाठी पुढाकार

February 28, 2025

Priyanka annapure ; फेर शवविच्छेदनानंतर प्रियंका अन्नपुरेच्या पार्थिवावर ८४ तासानंतर अंत्यसंस्कार

January 29, 2025

Keshav mekale ; यात्रा महोत्सवात शालेय लेझीम स्पर्धा घेणे कौतुकास्पद – गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले -NNL

January 7, 2025
Advertisement
टॉप बातम्या

MLA Baburao Kadam Kohlikar : पैनगंगा नदीकाठच्या पुरस्थितीची आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली पाहणी

former MLA Madhavrao Patil Javalgaonkar : काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचा माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ

Nanded crime News; नांदेड ग्रामीण पोलीसांनी घोरपड तस्करास पकडून दोन घोरपडीस दिले जीवदान

National Sports Day ; इंदिरा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा – NNL

Food and Drug Administration : अन्नऔषध प्रशासनाच्या आशीर्वादाने हिमायतनगरात भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?