Wednesday, May 13

Tag: the ideal farmer who makes lakhs of rupees from producing hybrid seeds

Youth farmar Santosh gaware ; पारंपारिक पिकांचा नाद सोडून संकरित बीज उत्पादनापासून लाखो रुपये कमविणारा – आदर्श शेतकरी संतोष गवारे-NNL

Youth farmar Santosh gaware ; पारंपारिक पिकांचा नाद सोडून संकरित बीज उत्पादनापासून लाखो रुपये कमविणारा – आदर्श शेतकरी संतोष गवारे-NNL

कृषी
पारंपारिक शेती पद्धती आणि पारंपारिक पिके यांच्या ऐवजी आता विविध प्रकारची फळपिके आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन, औषधी वनस्पतींची लागवड तसेच रेशीम शेती व त्यासोबतच कुक्कुट पालन, शेळीपालन आणि पशुपालनासारख्या व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून "आज शेतात काय पिकते,त्यापेक्षा आज बाजारात काय विकते! हे अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि त्या संकल्पनेतूनच केलेली प्रगती यामुळे शेती क्षेत्राचे स्वरूप पालटले जात आहे, त्यामुळे शेतकरी देखील आर्थिक समृद्धीच्या दिशेने आता वाटचाल करताना दिसून येत आहेत. कुठल्याही गोष्टीत परिस्थितीनुसार किंवा काळानुसार बदल घडवणे हे विकासाच्या व आर्थिक बाबतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असते, शेती क्षेत्रामध्ये याच पद्धतीने बदल करताना सध्या दिसून येत असून हे दिलासादायक एक चित्र आहे. अगदी याच मुद्द्याला धरून आपल्याला कंधार तालुक्यात असलेल्या लाठ (खु.) या...
error: Content is protected !!