Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Fir sand smugglar ; वाळु तस्कराकडून पत्रकार राजू दराडे यांना जीवे मारण्याची धमकी ; माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
क्राईम नांदेड January 25, 2025

Fir sand smugglar ; वाळु तस्कराकडून पत्रकार राजू दराडे यांना जीवे मारण्याची धमकी ; माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याची युवा ग्रामीण पत्रकार संघटना माहूर/किनवट ची मागणी
NNL TeamBy NNL TeamJanuary 25, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहरे। मागील अनेक दिवसापासून श्रीक्षेत्र माहूरगडाला वळसा घालून वाहणार्‍या पैनगंगा नदी पाञातून अवैध मार्गाने वाळु तस्करी होत असल्याची संपूर्ण तालुक्यात कुजबुज चालु असतांना माहूर येथील पञकार राजु दराडे हे पैनगंगा नदी पत्रात वृतसंकलन करण्यासाठी गेले असता एका वाळु तस्करानी जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली असून माहूर पोलीसांनी वाळु तस्कराविरुध्द गुन्हा नोंद केल्याची माहीती प्राप्त झाली असून या घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघटना माहूर/किनवट कडून करण्यात आली आहे.

युवा ग्रामीण पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजु दराडे हे वृत्त संकलनासाठी पैनगंगा नदी पाञात  गेले असता एका वाळु चोरट्याने दराडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली आहे. या बाबत पञकार राजु दराडे यांनी व युवा ग्रामिण पञकार संघटनेच्या वतीने माहूर पोलीस प्रशासनासह उपविभागीय अधिकारी किनवट यांना तर महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नांदेड, मुख्य सचिव मंत्रालय महाराष्ट्र राज्य,विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर,जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड यांना सादर करण्यात आले असून सदरील घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघटना माहूर/किनवट कडून करण्यात आली आहे.तर पञकार राजु दराडे यांना धमकी देणाऱ्या प्रविण चोले यांच्या विरोधात माहूर पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे.

माहूर महसुल प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी जावून अवैध वाळु तस्कारा विरोधात धडक कार्यवाह्या केल्या परंतु असे असतांना अवैध वाळु तस्करीतील मोरक्या माञ मोकाट असल्याने दररोज काही ना काही घटना घडत आहेत.तालुक्यातील वडसा येथील नागोबा घाटावर देखील असाच काहीसा प्रकार घडला असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.परंतु महसुल व पोलीस प्रशासनाला याची जरा देखील चाहूल लागली नसल्याने अनेकाना याचे आश्चर्य वाटत आहे.ऐवढेच नाही तर वाई बाजारसह परिसरात याच घाटावरुण आज देखील अवैध मार्गाणे वाळु येत असल्याचे अनेक पुरावे जिवंत आहे. माञ महसुल प्रशासनानसह उपविभागीय अधिकारी याकडे का दुर्लक्ष करीत आहे. यावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

Case registered at Mahur police station Sand smuggler threatens to kill journalist Raju Darade
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMeeting in Collector’s office : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक
Next Article Dr. Nanasaheb Jadhav ; स्नेहसंमेलनातूनच भावी कलावंतांची जडणघडण – कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

A woman who went missing : चार दिवसांपूर्वी हरवलेली महीला मृत अवस्थेत आढळली विहिरीत

January 19, 2025

Kinwat Murder : अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने पतीची नदीत ढकलून हत्या

October 15, 2025

Mahadhammadhwaj Mahapadyatra organized : आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिनानिमित्त ८ जानेवारी रोजी महाधम्मध्वज महापदयात्रेचे आयोजन -NNL

December 31, 2024

farmers in agriculture school at Usmannagar | उस्माननगर येथे शेती शाळेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – NNL

July 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Chavdi : सम्राट अशोक प्राथमिक शाळेत चावडी वाचन व गणन

Hind-Di-Chadar : नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक करावा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक मान्यवरांचे पत्रकार परिषदेत आवाहन

Siranjani Road Work : सिरंजनी–पळसपूर सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात प्रशासनाला हादरा

Nanded ; राज्यस्तरीय राजपूत वधू–वर परिचय संमेलनात ५०७ तरुण–तरुणींचा सहभाग, नांदेडमध्ये सामाजिक विक्रम

Distribution of uniforms ; कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गणवेश वाटप – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?