Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Osmannagar ; उस्माननगर परिसरात संत श्री गुरू रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
नांदेड सोशल वर्क February 12, 2025

Osmannagar ; उस्माननगर परिसरात संत श्री गुरू रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

NNL TeamBy NNL TeamFebruary 12, 20253
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर l कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील बसस्थानक परीसरातील प्रांगणात संत रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती म दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य तु. शं. वारकड गुरूजी यांच्या उपस्थितीत संत श्री गुरू रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर सामुदायिक रविदास महाराजांची आरती करण्यात आली .यानंतर यावेळी संयोजकांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार घालून यथोचित सन्मान केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव सोनटक्के यांनी करतांना म्हणालेली, ” संत श्री गुरू रविदास महाराजांच्या समतेच्या विचाराची आजच्या काळात सुद्धा मोठी गरज असल्याचे सांगितले. यानंतर संत रविदास महाराज यांच्या जिवनावर तु.शा.वारकड गुरूजी व त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवसांब कोरे ,प्राध्यापक विजय भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी ग्रामसेवक सौ. डी. ए. शिंदे, माणिक उर्फ पप्पू पाटील काळम सरपंच प्रतिनिधी , चेअरमन संजय वारकड, सामाजिक कार्यकर्ते काळम, बालाजी पू. पाटील घोरबांड, मुख्याध्यापक राहुल दे. सोनसळे, गंगाधर भिसे, गुरुनाथ माने, अमीनशहा फकीर, कमलाकर शिंदे, , बालाजी डांगे ( पोलीस ), गजानन देवणे, तेलंगवाडीचे सरपंच पुंडाजी बास्टे, गोविंद भिसे, जावेद सय्यद, पांडुरंग होळगे, ज्ञानेश्वर पोटजळे, गोविंद पोटजळे ,पोलीस पाटील विश्वंभर मोरे, नागोराव वारकड, गंगाधर इसादकर, माजी सरपंच अमिन आदमनकर, गफ्फार शेख,गणेश लोखंडे, लक्ष्मण कांबळे, प्रदीप देशमुख, प्रमोद कांबळे, दिपक लोखंडे, डॉ. प्रशांत घोरबांड, मारोती घोरबांड, सद्दाम पिंजारी, राम भिसे, संभाजी काळम, शौकत अली, सामाजिक कार्य कर्ते शिवशंकर काळे ,माधव काळे ,रामदास घोरबांड, आदींची उपस्थिती होती.

हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी रामदास सोनटक्के, सुखदेव सोनटक्के, संभाजी अन्नपूर्णे, भगवान सोनटक्के, लक्ष्मण सोनटक्के, नारायण हराळे, व्यंकटी सोनटक्के, गोविंद सोनटक्के, कृष्णा सोनटक्के, राजू सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास सोनटक्के यांनी करून आभार मानले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे ( खिचडीचे ) वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Saint Shri Guru Ravidas Maharaj's birth anniversary was celebrated with enthusiasm in Osmannagar area
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleByck Accident Highway track Dash; मुलाला परिक्षेला घेऊन जाणाऱ्या दुचाकीला हायवाने उडविले. वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
Next Article Vazharga ; वझरगा येथील शेतकऱ्यांच्या पुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू- जिल्हाधिकारी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shiradhon ; शिराढोण येथे श्री भीमाशंकर नवरात्र महोत्सव व यात्रा सोहळयास सोमवार पासून प्रारंभ

September 20, 2025

Hadgaon News : हदगाव नगरपरिषदेवर भगवा फडकला: रोहिणी भास्कर वानखेडे यांचा दणदणीत विजय

December 21, 2025

Buddha ; बुद्धगया मुक्तीसाठी वेळप्रसंगी रक्त सांडले तरी चालेल

March 31, 2025

Balaji Mandir Devasthan at Hadko : हडको येथील बालाजी मंदिर देवस्थानचा २२ व्या ब्रह्मोत्सवा निमित्ताने,विविध धार्मिक कार्यक्रमासह मिरवणुकीचे आयोजन -NNL

September 25, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sub Divisional Officer Sangewar : उपविभागीय अधिकारी संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली येळी घाटावरील वाळू माफियावर धडक कारवाई -NNL

Vanchit Bahujan Aghadi Farooq Ahmed ; वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहेमद यांच्या वतीने कुं.दिपा गवळी यांना आर्थिक मदत – NNL

शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन -NNL

पहिली घंटा : चिमुकल्यांच्या किलबिलने गजबजल्या शाळा;  कुठे हसू, तर कुठे आसू; शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची धूम -NNL

Sanatan jagran : सनातन जागरण राष्ट्रकल्याण वेद यज्ञ महारथयात्रेचे २८ जानेवारीला नांदेडमध्ये भव्य आगमन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?