Friday, May 15

Tag: Saint Shri Guru Ravidas Maharaj’s birth anniversary was celebrated with enthusiasm in Osmannagar area

Osmannagar ; उस्माननगर परिसरात संत श्री गुरू रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Osmannagar ; उस्माननगर परिसरात संत श्री गुरू रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर l कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील बसस्थानक परीसरातील प्रांगणात संत रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती म दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य तु. शं. वारकड गुरूजी यांच्या उपस्थितीत संत श्री गुरू रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर सामुदायिक रविदास महाराजांची आरती करण्यात आली .यानंतर यावेळी संयोजकांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार घालून यथोचित सन्मान केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव सोनटक्के यांनी करतांना म्हणालेली, " संत श्री गुरू रविदास महाराजांच्या समतेच्या विचाराची आजच्या काळात सुद्धा मोठी गरज असल्याचे सांगितले. यानंतर संत रविदास महाराज यांच्या जिवनावर तु.शा.वारकड गुरूजी व त्रिमूर्ती माध्यमिक व...
error: Content is protected !!