Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Risk of digital fraud : दिवाळी दरम्यान डिजिटल फसवणुकीचा धोका: क्विक हील
नांदेड क्राईम October 9, 2025

Risk of digital fraud : दिवाळी दरम्यान डिजिटल फसवणुकीचा धोका: क्विक हील

सायबर गुन्हेगार अत्यंत वैयक्तिकृत हल्ल्यासाठी एआय साधने वापरत आहेत
NNL TeamBy NNL TeamOctober 9, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई| क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना देणाऱ्या कंपनीने आज ग्राहकांना व व्‍यवसायांना मोठा सल्‍ला दिला की, दिवाळी सणादरम्‍यान केल्‍या जाणाऱ्या खरेदीवर लक्ष्‍य करत अत्‍याधुनिक सायबर फसवणूकीमध्‍ये वाढ होत आहे. भारतातील सर्वात मोठी मालवेअर विश्‍लेषण सुविधा सेक्‍यूराइट लॅब्‍समध्‍ये संशोधकांनी निदर्शनास आणले आहे की, सायबर गुन्‍हेगार अत्‍यंत वैयक्तिकृत व संदर्भीय हल्‍ले करण्‍यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स-समर्थित साधनांचा वापर करत आहेत.

उद्योग डेटामधून निदर्शनास येते की, दिवाळी २०२४ दरम्‍यान ई-कॉमर्स विक्रीने ९०,००० कोटी रूपयांचा टप्‍पा पार केला, तसेच इंडियन रेल्‍वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने पीक सीझनदरम्‍यान दररोज १३ लाखांहून अधिक बुकिंग्‍जची हाताळणी केली. डिजिटल व्‍यवहारांमधील या मोठ्या वाढीमुळे सेक्‍यूराइट लॅब्‍समध्‍ये संशोधकांनी सायबर गुन्‍ह्यांमध्‍ये वाढ होण्‍यासाठी ही स्थिती ‘परिपूर्ण वादळ’ असल्‍याचे वर्णन केले आहे. नुकतेच, उत्‍सवादरम्‍यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर लक्ष्‍य करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या तोतयागिरी संदेशांमध्‍ये वाढ झाली आहे, ज्‍यापैकी अनेक संदेश कृत्रिम निकड निर्माण करण्यासाठी आणि वापरकर्त्यांना योग्य पडताळणीशिवाय फसवणूक करणाऱ्या लिंक्सवर क्लिक करण्यास भाग पाडण्यासाठी तयार केले गेले आहेत.

क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडच्‍या उत्‍पादन धोरणाच्‍या प्रमुख स्‍नेहा काटकर म्‍हणाल्‍या, ”जेनएआयसह फसवणूक करणाऱ्यांना सानुकूल आणि स्‍वाभाविकत: अत्‍यंत संदर्भीय संवाद निर्माण करणे अत्‍यंत सोपे झाले आहे. उत्‍सवादरम्‍यान ‘आकर्षक डिल्‍स’सह खरेदीमध्‍ये वाढ होते, पण सर्वात लक्षवेधक संदेश देखील फसवे असू शकतात. फसवणूक करणारे हॉलिडे एफओएमओचा आधार घेऊन फसवणूक करतात, खाते अकार्यान्वित होण्‍याची धमकी देतात, काही संकेतांचा वापर करतात, जे खरे व्‍यापारी साजरीकरणादरम्‍यान क्‍वचितच वापरतात.”

क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडने विशेषत: उत्‍सवादरम्‍यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्‍य करणाऱ्या पाच प्रमुख हल्‍ला पद्धतींना ओळखले असून यात बनावट प्रवास आणि बुकिंग पोर्टल, फसवे ई-कॉमर्स आणि खरेदी घोटाळे, कार्यक्रम आणि मनोरंजन फसवणूक, क्यूआर कोड आणि यूपीआय पेमेंट ट्रॅप, एआय-एनहान्स्ड सोशल इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे.  

क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडच्या विश्‍लेषणामधून निदर्शनास आले आहे की, सायबर गुन्हेगार त्यांच्या सोशल इंजिनिअरिंग हल्ल्यांना वाढवण्यासाठी मागील उल्लंघनांमधून डेटाचा वापर वाढवत आहेत. मोठ्या प्रमाणात डेटा चोरीमुळे लाखो ग्राहकांच्‍या नोंदी, तसेच आधार व पासपोर्ट माहिती उघडकीस येत आहे, ज्‍यामुळे गुन्‍हेगारांना ग्राहकांचे वास्‍तविक वैयक्तिक तपशील मिळतात. परिणामत: उत्‍सवी मोहिमांदरम्‍यान फसवणूक करणे अधिक सोपे होते. 

सेक्‍यूराइट लॅब्समधील संशोधकांनी ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्यांमधील काही ट्रेंड देखील ओळखले आहेत, जेथे गुन्हेगार विश्वासार्ह अधिकाऱ्यांकडून येणारे फोन कॉल, ईमेल किंवा व्हिडिओ संदेशांद्वारे संपर्क सुरू करतात. हे अत्याधुनिक सोशल इंजिनिअरिंग हल्ले मागील डेटा उल्लंघनांमधून मिळालेल्या अचूक वैयक्तिक माहितीचा संदर्भ देत ड्रग्ज तस्करी किंवा मनी लाँडरिंगसारखे खोटे आरोप करतात.

अशा स्थितीमुळे क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड शिफारस करते की, ग्राहकांनी सर्व डिवाईस अपडेट करावेत, अनपेक्षित लिंक्सवर क्लिक करणे टाळावे, यूपीआय ट्रान्सफर अधिकृत करण्यापूर्वी पेमेंट लाभार्थ्यांची पडताळणी करावी आणि सायबरक्राईमडॉटजीओव्हीडॉटइनवर संशयास्पद क्रियाकलापांची त्वरित तक्रार करावी. कंपनीचे भारतातील पहिले एआय-संचालित फसवणूक प्रतिबंधक सोल्‍यूशन अँटिफ्रॉडडॉटएआय या उदयास येत असलेल्‍या धोक्यांना दूर करण्यासाठी रिअल-टाइम फिशिंग डिटेक्शन, स्कॅम-कॉल अलर्ट आणि डार्क-वेब मॉनिटरिंग प्रदान करते.

भारतात सणासुदीच्‍या काळात एआय-समर्थित सायबर गुन्ह्यांमध्ये वाढीमुळे डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्व अधिक वाढले आहे. सणांदरम्‍यान ऑनलाइन क्रियाकलापांमध्‍ये वाढ होत असताना क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड आवाहन करते की ग्राहकांचे व व्‍यवसायांचे वाढत्‍या अत्‍याधुनिक धोक्‍यांपासून संरक्षण करण्‍यासाठी तंत्रज्ञान सोल्‍यूशन्‍स आणि वर्तणूकीबाबत जागरूकता दोन्‍ही आवश्‍यक असतील.

during Diwali Quick Heal Risk of digital fraud
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMay your child : आपले बाळ कलेक्टर व्हावे, न्यायाधीश व्हावे, उच्च विद्याविभूषित व्हावे -भंते महाविरो थेरो
Next Article Mahur Courts : धनादेश अनादर प्रकरणात माहूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

In Marathwada, Sharad Pawar and Ubhat have lost : मराठवाड्यात शरद पवार व उबाठांना सोडचिठ्ठी – NNL

January 12, 2025

MP Nagesh Patil : हिंगोली–नांदेड–यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ: खासदार नागेश पाटील मागणी करतात शेतकऱ्यांसाठी ५०,००० रुपये मदत

September 25, 2025

Yalkot Yalkot Jayamalhar : यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात उद्यापासून माळेगावच्या यात्रेला प्रारंभ; 29 डिसेंबर देवस्वारी व पालखी पूजन – NNL

December 28, 2024

CIDCO ; सिडको हडको परिसरासह कौठा वसरणी वाघाळा भागात प्रशासनाने बिलेओ मार्फत पोलचिट वाटपास केली सुरूवात – NNL

November 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Ganeshotsav : राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

Significance of Narli Purnima : नारळी पौर्णिमेचे महत्त्व -NNL

Maharashtra State Nurses Association : परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

Gram Panchayat Initiative for Waste Free Yatra : कचरामुक्त यात्रेसाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार; माळेगाव यात्रेत दररोज उचलला जातोय कचरा -NNL

Bhagyanagar crime investigation team : भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने 12 तासाचे आत घरफोडीचा गुन्हा उघड केला -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?