Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

February 14, 2026

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन
  • Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी
  • देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने
  • Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन
  • Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष
  • किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत
  • मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार
  • X -Ray mation : ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Yalkot Yalkot Jayamalhar : यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात उद्यापासून माळेगावच्या यात्रेला प्रारंभ; 29 डिसेंबर देवस्वारी व पालखी पूजन – NNL
नांदेड धार्मिक December 28, 2024

Yalkot Yalkot Jayamalhar : यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात उद्यापासून माळेगावच्या यात्रेला प्रारंभ; 29 डिसेंबर देवस्वारी व पालखी पूजन – NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 28, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| उद्या 29 डिसेंबर रोजी माळेगाव येथे स्थानिक देवस्थानच्यावतीने तिथीनुसार देवस्वारी व पालखी पूजन होणार आहे. या सोबतच दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रशासनाने या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारल्या असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची प्रसाधन गृहाची, स्वच्छतेची आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.

नागरिकांसाठी सुविधा संपर्क केंद्र ही उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती लोहा व स्थानिक ग्रामपंचायत माळेगावचे कर्मचारी या काळात यात्रेमध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्धतेची खातरजमा करतील, गावकऱ्यांच्या मदतीने यात्रेकरूंना उत्तम सोयी सुविधा मिळेल यासाठी प्रयत्न करतील अशा पद्धतीचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत.

या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून यावेळी यात्रेकरूच्या संरक्षणाची व सुरक्षेची अधिक कडक व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेमध्ये साध्या वेषातील पोलीस दल मोठ्या प्रमाणात तैनात आहे. खिसेकापू ,अवैध दारू विक्री या दोन बाबींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून नांदेड सोबतच आजूबाजूच्या ठिकाणावरून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीत पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे. दूरून येणारे भावीक, यात्रेकरू, दुकानदार तसेच बाहेर राज्यातून येणारे पशुपालक, व्यवसायिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असून पोलिसांना यात्रेच्या काळात विविध ठिकाणी तैनातीचे आदेश दिले गेले आहे.

शासकीय कार्यक्रम पुढे ढकलले – माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे 26 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात दुखवटा असल्यामुळे माळेगाव येथील यात्रेतील सर्व शासकीय कार्यक्रम २ जानेवारी पासून घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या संदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये हा बदल जाहीर केला आहे. दुखवटा एक जानेवारीला संपल्यानंतर 2 जानेवारी पासून नियमित नियोजित कार्यक्रम नव्या वेळापत्रकानुसार होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आज पालखी महोत्सव – तथापि, पारंपारिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थानमार्फत तिथीनुसार निघणारी 29 डिसेंबरची देव स्वारी व पालखीचे पूजन नियोजित वेळी म्हणजे 29 डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

अन्य कार्यक्रम २ जानेवारीपासून – दक्षिणेतील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमांचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत मार्फत केला जाते. तथापि दुखवटामुळे 29 तारखे नंतरच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला असून आता सर्व कार्यक्रम 2 जानेवारीपासून होणार आहे. ( १ जानेवारी नंतर ) 29 तारखेपासून यात्रा नियमित सुरू असेल. मात्र जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित काही कार्यक्रमांमध्ये उलटफेर करण्यात आला आहे.

२ जानेवारीपासूनचे कार्यक्रम – जिल्हा परिषद प्रशासनाने नव्याने जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. 2 जानेवारीला सकाळी दहा वाजता अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन होईल. महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा सकाळी 11 वाजता दुपारी दोन वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे.

लावणी कार्यक्रम २ जानेवारीलाच – तर दुपारी ३ वाजता लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यापूर्वीच्या नियोजनातही लावणी महोत्सव हा दोन तारखेलाच होता. हे सर्व कार्यक्रम 2 जानेवारी रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळी घेण्यात येणार आहे. 3 जानेवारीला सकाळी 11 वाजता आरोग्य शिबिर होणार आहे. तर याच दिवशी जिल्हा परिषदेमार्फत पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल.

४ जानेवारी रोजी सकाळी दुपारी १२वाजता शंकर पटाचे ( बैल जोडी,बैलगाडा शर्यत ) आयोजित करण्यात आली आहे. 5 जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोह होणार आहे. तर 5 जानेवारीला दुपारी बारा वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील कार्यक्रमाचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या बदललेल्या तारखांना नागरिकांनी, भाविकांनी व श्रद्धाळूंनी लक्षात घ्यावे. राष्ट्रीय दुखवट्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.

the Yatra to Malegaon today; 29th December Devswari and Palkhi Pujan Yalkot Yalkot Jayamalhar started
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBurial in state ceremony : वाका येथील सउपोनि रघुनाथ वन्ने यांचे अकाली निधन ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार -NNL
Next Article Motorcycle Thift : बारूळ येथील घरासमोरील मोटारसायकलची चौरी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष

किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Tree stumps and plantations | जि.प.प्रा. शाळा इंदिरानगर शेलगाव येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न -NNL

July 13, 2024

Hadgaon assembly elections : हदगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदघाटनची चढाओढ; नागरिक संभ्रमात …! – NNL

October 5, 2024

हिमायतनगर तहसीलच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना आ.जवळगावकरांनी चांगलेच फटकारले -NNL

December 20, 2022

bogus water supply : अधिवेशनाच्या काळात थेट मंत्री महोदयाकडे मांजरम गावच्या बोगस पाणीपुरवठ्याची तक्रार

July 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Pola festival ; उस्माननगर परिसरात पोळा सण उत्साहात साजरा सर्जा राजाची संख्या दिवसेंदिवस कमी

Gajanan Patil Hotalkar ; पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनी ला पोट खराब म्हणून नोंद घेण्याच्या आदेशाला स्थगिती द्या – गजानन पाटील होटाळकर

apply for mobile shop : फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी

Deer Safe ; कलंबरच्या शिवारातील विहिरीत पडलेल्या हारिणास सुखरूप काढले

Revenue Pandharwada Public Relations Campaign in the district | जिल्ह्यामध्ये महसूल पंधरवाडा जनसंपर्क अभियान म्हणून राबवा : जिल्हाधिकारी – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

February 14, 2026

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

February 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?