HomeनांदेडCIDCO ; सिडको हडको परिसरासह कौठा वसरणी वाघाळा भागात प्रशासनाने बिलेओ मार्फत...

CIDCO ; सिडको हडको परिसरासह कौठा वसरणी वाघाळा भागात प्रशासनाने बिलेओ मार्फत पोलचिट वाटपास केली सुरूवात – NNL

 नवीन नांदेड l नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व‌ नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना‌ बिल.एल.ओ.मार्फत पोलचिटचे‌ वाटप सिडको हडको परिसरात 10 नोव्हेंबर पासून सुरूवात करण्यात आल्यामुळे अनेक ‌मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी साठी व दक्षिण विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी डॉ.सचिन‌ खल्लाळ‌ यांच्या आदेशानुसार सिडको हडको परिसरातील पर्यवेक्षक ‌एस.एम.देवरे‌ यांच्या मार्गदर्शनाखाली बिल.ए.ओ. मारोती बतलवाड, बालाजी पाटोळे,शिव‌कन्या कुंभार गावे, रविंद्र पवळे, मांजरमकर शिला‌ गंगाराम, चंद्रकांत माधवराव सांगळे, गिराम प्रभु, सावित्रा‌ तुकाराम कोतापलु.

मामीलवाड यस.एल, भदरगे‌ संतोष‌ ,महमंद‌ फारूक‌ अन्सारी अब्दुल हमीद, ओंकार पांडुरंग पांचाळ ,राजकिरण देवणे,राजेश्वरी राजेश्वर करडखेले,सुरेवाड परबता, कुलकर्णी नृसिंह किशनराव,गिरी पांडुरंग गोविंद,धोंगडे एस.जे,माने‌ के.जी, गिरी पांडुरंग गोविंद, पंढरीनाथ पोटफोडे,शंकुतला‌ पि.चाडेवार, शिवराज रामराव हाते, धाराजी यशवंत सावते ,एस.एन.गजले याच्या सह परिसरातील मतदान‌ केंद्रावर कार्यरत बिएल‌ओ यांनी 10 नोव्हेंबर पासून सिडको हडको,कौठा‌, वसरणी ,असदवन ,असरजन,जुना‌ कौठा‌ ,नवीन कौठा भागात पोलचिट वाटपास सुरूवात केली आहे.

प्रशासनाने सर्व प्रथम पोलचिट वाटपास सुरूवात केल्यामुळे ‌अनेक मतदारांनी आपले नाव मतदान‌ यादीत असल्याचे व पोलचिट मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments