CIDCO ; सिडको हडको परिसरासह कौठा वसरणी वाघाळा भागात प्रशासनाने बिलेओ मार्फत पोलचिट वाटपास केली सुरूवात – NNL
नवीन नांदेड l नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना बिल.एल.ओ.मार्फत पोलचिटचे वाटप सिडको हडको परिसरात 10 नोव्हेंबर पासून सुरूवात करण्यात आल्यामुळे अनेक मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी साठी व दक्षिण विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांच्या आदेशानुसार सिडको हडको परिसरातील पर्यवेक्षक एस.एम.देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिल.ए.ओ. मारोती बतलवाड, बालाजी पाटोळे,शिवकन्या कुंभार गावे, रविंद्र पवळे, मांजरमकर शिला गंगाराम, चंद्रकांत माधवराव सांगळे, गिराम प्रभु, सावित्रा तुकाराम कोतापलु.
मामीलवाड यस.एल, भदरगे संतोष ,महमंद फारूक अन्सारी अब्दुल हमीद, ओंकार पांडुरंग पांचाळ ,राजकिरण देवणे,राजेश्वरी राजेश्वर करडखेले,सुरेवाड परबता, कुलकर्णी नृसिंह किशनराव,गिरी पांडुरंग गोविंद,धोंगडे एस.जे,माने क...
