Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Senior writer and artist : मान्यवर जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समिती पुनर्गठित करा
नांदेड मनोरंजन April 21, 2025

Senior writer and artist : मान्यवर जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समिती पुनर्गठित करा

पालकमंत्री अतुल सावे यांना बहुजन टायगर युवा फोर्सचे साकडे
NNL TeamBy NNL TeamApril 21, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी निवड नांदेड जिल्हास्तरीय समिती तातडीने पूनर्गठित करण्यात यावे अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र च्यावतिने आज निवेदनातून करण्यात आली आहे.

पालकमंत्री अतुल सावे आज नांदेड दौर्‍यावर आल्यानंतर त्यांची शासकीय विश्रामगृहात बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर व प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव मा.भवरे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांनीही यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी खा.डॉ.अजित गोपछेडे, नायगांवचे आ.राजेश पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समितीचे पूनर्गठन नसल्यानेच सन् २०२३-२४ व २४ -२५ या दोन वर्षीसाठीची लाभार्थी यादी अद्यापही रखडलेली असून त्यामूळेच पात्र लाभार्थी असलेल्या जिल्हाभरातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांची आर्थिक परवड होत आहे.या समितीच्या पूनर्गठनासह अन्य प्रलंबित मागण्यांबाबत आम्ही संघटनेच्यावतिने सातत्याने पाठपुरावा करित असून प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेतलेली असली तरिही जिल्हा प्रशासनाकडून सदरची समितीसाठीच्या अशासकीय सदस्यांची नांवे पालकमंत्री महोदयांनी दिलेली नसल्याने समितीचे पूनर्गठन होत.

नसल्याचे सांगण्यात येत असल्याचे स्पष्ट करून याबाबत दि.२१ मार्च २०२५ रोजी जि.प.नांदेड कार्यालयासमोर बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्रच्या सांस्कृतिक विभागाकडून भजन आंदोलन केल्यानंतर त्यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी तथा, सदरिल समितीचे पदसिद्ध अध्यक्ष यांना कळविल्याने त्यांच्यास्तरावरुन दि.२६ मार्च २०२५ रोजीच विनंती पत्र दिलेले असून सदरिल पत्रासह आमच्या संघटना पदाधिकाऱ्यांनी आपली आपल्या संपर्क कार्यालयात छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्यक्ष भेटून याप्रकरणात पूनश्च विनंती केल्याचेही निवेदनात नमूद करुन तसे अवगत करुन दिल्यानंतर याबाबत पालकमंत्री अतुल सावे यांनीही याप्रकरणात सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच सदर समितीचे पूनर्गठन करण्याची ग्वाही दिली.

दरम्यान या निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव, राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक तसेच,नांदेडचे जिल्हाधिकारी व सदरील समितीचे पदसिद्ध अध्यक्ष,समितीच्या सदस्या तथा,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, समितीच्या सदस्य सचिव तथा,जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी व समितीचे सदस्य तथा,जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी आदींना पाठविण्यात आल्याचेही भवरे म्हणाले.

Reorganize the district-level committee for selecting honorarium beneficiaries of distinguished senior writers and artists
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRupesh Padmukh ; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य निवड समितीच्या अध्यक्षपदी रुपेश पाडमुख यांची निवड
Next Article Chhatrapati Sambhaji Maharaj ; छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक नांदेड शहरात बनवा सकल मराठा समाजाकडून पालकमंत्र्यांना निवेदन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Savitribai Phule : सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक

January 2, 2026

Hadgaon residents are shocked : प्रशासकीय राज मुळे हदगांव शहरवासी हैराण ; निवडणुकीची उत्सुकता शिगेला

April 11, 2025

प्रतिकूल परिस्थितीतून प्रणव परमेश्‍वर सुके एम्स् रायपूरसाठी पात्र -NNL

August 29, 2024

behalf of tribal youth welfare : आदिवासी युवक कल्याणच्या वतीने जिल्हाधिकार्यालयासमोर आंदोलन -NNL

August 9, 2024
Advertisement
टॉप बातम्या

शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात भगवा पंधरवाडा : २५ जून ते 10 जुलै पर्यंत प्राथमिक सदस्य नोंदणीसह विविध कार्यक्रम -NNL

Mp Nagesh Patil ; खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या लेटर पॅडचा गैरवापर प्रकरणी त्यांनी केला खुलासा -NNL

come Bhimrao Keram inspected the development work : आ. भीमराव केराम यांनी केली विकासात्मक कामाची पाहणी -NNL

Dr.Babasaheb Ambedkar : हु.ज.पा.महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन -NNL

Shirdi Padayatra : उमरी ते शिर्डी पदयात्रेचे नांदेड शहरात आगमन : ठिक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?