Wednesday, May 13

Tag: Reorganize the district-level committee for selecting honorarium beneficiaries of distinguished senior writers and artists

Senior writer and artist : मान्यवर जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समिती पुनर्गठित करा

Senior writer and artist : मान्यवर जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समिती पुनर्गठित करा

नांदेड, मनोरंजन
नांदेड l राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी निवड नांदेड जिल्हास्तरीय समिती तातडीने पूनर्गठित करण्यात यावे अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र च्यावतिने आज निवेदनातून करण्यात आली आहे. पालकमंत्री अतुल सावे आज नांदेड दौर्‍यावर आल्यानंतर त्यांची शासकीय विश्रामगृहात बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर व प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव मा.भवरे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांनीही यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी खा.डॉ.अजित गोपछेडे, नायगांवचे आ.राजेश पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाका...
error: Content is protected !!