Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Rashtrasant Shivacharya Maharaj ;आपले जीवन समाजासाठी अर्पण केलेले राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज, शिभप, रजनीताई मंगलगे गंगाखेडकर – NNL
धार्मिक September 1, 2024

Rashtrasant Shivacharya Maharaj ;आपले जीवन समाजासाठी अर्पण केलेले राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज, शिभप, रजनीताई मंगलगे गंगाखेडकर – NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 1, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l आपले जीवन समाजासाठी अर्पण केलेले राष्ट्रसंंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज हे होते असे प्रतिपादन शिभप रजनीताई मंगलगे गंगाखेडकर यांनी चतुर्थ संजीवन समाधी उत्सवा निमीत्त भव्य कीर्तन सोहळा ०१ सप्टेंबर २४ रोजी शिवलिगेश्वर मंदिर सिडको येथे आयोजित चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा प्रसंगी केले.

प.पु.सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज दि. १ सप्टेंबर २० रोजी लिंगैक्य झाले, माऊलींनी १०४ वर्षे आपले आयुष्य समाजासाठी अहोरात्र झिजवले, दिव्य-सानिध्य प.पु. गुरुवर्य राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज व आचार्य गुरुराज स्वामी वीरमठ (राजुर) अहमदपुर यांचे अमृतोपदेश ०१ सप्टेंबर २०२४ रोज रविवारी आयोजित केला होता.यावेळी शिभप, रजनीताई मंगलगे गंगाखेड (सुप्रसिध्द किर्तनकार व गुरुदेव या चरित्रपर पुस्तकाच्या लेखिका) यांचे शिवकीर्तन व सुप्रसिध्द गायीका गोदावरीताई मुंडे गंगाखेड यांची गायनसाथ दिली.

यावेळी अप्पा यांच्या जीवनावर आधारित अनेक गोष्टी सांगितल्या,आप्पानी केलेले समाजकार्य मोठे होते, महाराष्ट्र संताची भुमि आहे, संस्कृती आहे,आचार विचार प्रणाली होती,आपल्याला कधी दुख दिलेच नाही, अप्पा म्हणत होते गेलेले दिवस जाऊ दया पुढेच दिवस चांगले येतील, असे म्हणत असे असेही शिभप रजनीताई मंगलगे यांनी सांगितले.

यावेळी सुप्रसिद्ध गायिका गोदावरी मुंडे यांनी गाजलेली भजने गायली यावेळी मंगलारती ने चतुर्थ पुण्यस्मरण सांगता झाली उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला, या सोहळ्यात भजनी मंडळ वीरवैरागिनी अक्का,महादेवी महिला भजनी मंडळ हडको,सिडको हडको, बसवेश्वरनगर कौठा, रामनगर नांदेड, उस्माननगर,  शिराढोण, दगडगाव नांदेड सहभागी नोंदवला, या सोहळा यशस्वी होण्यासाठी राष्ट्रसंत सद्‌गुरु शिवलिंग शिवचार्य सदभक्त मंडळी सिडको हडको, जिंदमनगर नविन नांदेड यांनी परिश्रम घेतले.

Rajnitai Mangalge Gangakhedkar who sacrificed their lives for society Rashtrasant Shivacharya Maharaj Shibhap
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleYouth farmar Santosh gaware ; पारंपारिक पिकांचा नाद सोडून संकरित बीज उत्पादनापासून लाखो रुपये कमविणारा – आदर्श शेतकरी संतोष गवारे-NNL
Next Article Mahur heavy rain ; माहूर तालुक्यात पावसाचा हाहाकार! घरे,रस्ता पाण्याखाली; गोर गरीबांचा संसार उघड्यावर -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sakal Siddhi Gajanan : सोमवारी नांदेडमध्ये ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव

Grand satsang : हिमायतनगर येथे भव्य सत्संग व आध्यात्मिक प्रवचन सोहळ्याचे आयोजन

Dhamma Melawa : हरडफ येथे ५३ वा धम्म मेळावा उत्साहात संपन्न; समाज मंदिर उद्घाटन व सभामंडप भूमिपूजन

Guru Ravidas Maharaj : सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Eknath Maharaj beej : धानोरा येथे मंगळवारी एकनाथ महाराज बीज उत्सव

Saai naam : पार्डी गावात १९ वर्षांची अखंड भक्तीपरंपरा : अखंड साईनाम सप्ताह व संगीतमय संतकथा सोहळा उत्साहात

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Heavy Rain ; अतिवृष्टी बाधित झालेली हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता

January 13, 2025

Kalmanuri Assembly ; कळमनुरी विधानसभा संधी दिल्यास पूर्ण ताकतीने लढविणार मराठा सेवक बाजीराव पाटील सवंडकर – NNL

October 23, 2024

अनुज्ञप्तीच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन -NNL

December 17, 2022

Excellence Award : ‘स्वारातीम’ विद्यापीठातर्फे देण्यात येणारे २०२३-२४ चे ‘उत्कृष्ट पुरस्कार’ जाहीर

January 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Pandharinath Bokare ; पंढरीनाथ बोकारे यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार पुरस्कार जाहीर : ५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार -NNL

Kundalwadi ; पत्रकार संरक्षण समितीची बिलोली सोबतच कुंडलवाडी शहराची कार्यकारिणी जाहीर

Presentation of the play : स्त्रीजीवनाच्या गुंतागुंतीवर भाष्य करणाऱ्या ‘सेल्फी’ नाटकाचे सादरीकरण -NNL

Ravneet Singh’s ; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांचा दौरा – NNL

construction of boys and girls hostel : तामसा येथील ठेकेदाराकडून हिमायतनगरच्या 24 कोटीच्या निधीतील मुला-मुलींच्या वस्तीगृहाचे बांधकाम थातुर माथूर -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?