Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - soybean cotton farmers : सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या -NNL
नांदेड कृषी व्हिडीओ August 12, 2024

soybean cotton farmers : सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 12, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र शासनाने सन २०२३ खरीप हंगामासाठी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हेक्‍टरपर्यंत हेक्‍टरी ५ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा शासन निर्णय दि. २९जुलै २०२४ रोजी घेण्यात आला. त्या निर्णयामध्ये ई पीक पाहणी द्वारे पिकाची लागवडीची नोंद केलेल्याच शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे. अशी अट घातल्यामुळे नांदेड जिल्ह्यातसह राज्यातील अनेक शेतकरी यापासून वंचित राहणार आहे.

ई पीक पाहणी नोंद ही रद्द करून सरसकट सर्व सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत देण्यात यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली.

निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या चार वर्षापासून सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन -कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करत तुटपुंज मदत सरकारने जाहीर केली पण त्यामध्ये ई पीक पाहणी नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाच ही आर्थिक मदत मिळेल अशी अट घातल्यामुळे ५०% शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मिळणार नाही.

सातबारा ई- पीक पाहणीद्वारे पिकाची नोंद करण्यासाठी सर्व शेतकरी तांत्रिक साक्षर नाहीत, तसेच खेडेगावात, शेत -शिवारात मोबाईलच्या रेंजचा प्रश्न आहे, ई- पीक पाहणी ॲप व्यवस्थित चालत नाही अशा अनेक तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना पिकाची नोंद करता आली नाही.

गत हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन- कापूस पिकाचा पीक विमा काढलेला आहे तसेच काही शेतकऱ्यांनी आपला कापूस सीसीआय केंद्रावर विक्री केलेला आहे .काही शेतकऱ्यांनी आपला शेतमाल व्यापाऱ्यास विक्री केला आहे. अशा सर्व गोष्टी ग्राह्य धरून सर्व शेतकऱ्यांना ही आर्थिक सहाय्य मदत देऊन सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच विनंती करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, युवा जिल्हाध्यक्ष दिगेश पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष बालाजी पांचाळ, लोहा तालुकाध्यक्ष सुनिल जोंधळे,रेवत बाचेवार, सचिन बाईनवाड उपस्थित होते.

Provide immediate assistance to soybean cotton farmers
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAgriculture Minister Dhananjay Munde : कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रतिहेक्टरी 5 हजारांचे अनुदान -NNL
Next Article green and yellow mosaic disease on soybean : सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणि पिवळा मोझॅक(केवडा) रोगाचे व्यवस्थापन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Newspaper vendors ; वृत्तपत्र विक्रेता दिन व जिल्हा संघटनेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम -NNL

September 28, 2024

Guru Teg Bahadur Sahib ji : श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या ३५० व्या शहादत समागम

November 12, 2025

Money in Loha Constituency : लोहा मतदार संघात पैशाची आस; नवख्यांचा “लहान तोंडी – मोठा घास”…! -NNL

October 8, 2024

MPSC exam on 1st December at 33 centers in Nanded : नांदेडमधील 33 केंद्रांवर 1 डिसेंबरला एमपीएससी परीक्षा – NNL

November 28, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Mahur taluka Shri Ganesha festival : माहूर तालुक्यात श्री गणेश उत्सवाचे राजकीय मंडळीनी केले भांडवल -NNL

Dr. Mahesh Kumar Doifode : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार -NNL

educational trip ; सिडको येथील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीसह घेतला विमान प्रवासाचा आनंद

Dr. Supriya Naik ; डॉ. सुप्रिया नाईक यांनी घेतला दांडीयावर ठेका – NNL

Rahul Gandhi ; संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करु: राहुल गांधी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?