Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पणशीकरांचा जोरकस मालकंस

February 26, 2026

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

February 26, 2026

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

February 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पणशीकरांचा जोरकस मालकंस
  • Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव
  • दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत
  • आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी
  • नांदेडकर रसिकांनी अनुभवली अनुराधा कुबेरांच्या स्वरांची श्रीमंती!
  • Marriage of Durga : सोशल मीडियातून उभी राहिली माणुसकीची साखळी; दुर्गाचा विवाह आनंदात संपन्न
  • Bathing by hunger stricke : कृषी कार्यालयाच्या पायरीवर उपोषणकर्त्यास आंघोळ घालून मनमानी कारभाराचा निषेध
  • Kothari ; पहाटेच्या मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; कोठारीतील ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Bathing by hunger stricke : कृषी कार्यालयाच्या पायरीवर उपोषणकर्त्यास आंघोळ घालून मनमानी कारभाराचा निषेध
नांदेड महाराष्ट्र February 26, 2026

Bathing by hunger stricke : कृषी कार्यालयाच्या पायरीवर उपोषणकर्त्यास आंघोळ घालून मनमानी कारभाराचा निषेध

पोटा (बु.) शेतकऱ्यांचा संताप शिगेला
NNL TeamBy NNL TeamFebruary 26, 202641
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार | नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा (बु.) येथील शेतकऱ्यांचे रखडलेले पशुधन खरेदीचे देयक तातडीने द्यावे, या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज आक्रमक वळण लागले. प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून निषेध नोंदवला.

गेल्या चार दिवसांपासून हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर 45 शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र “गेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिकाऱ्यांकडून” शेतकऱ्यांच्या मानधनाबाबत चालढकल सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. रखडलेली पशुधन खरेदीची देयके तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करावीत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

Oplus_16908288

यावेळी आंदोलनकर्त्यांनी देयक प्रक्रियेत कथित हेराफेरीचा आरोप करत संबंधित तीन अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. “आता तरी प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू,” असा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला. दरम्यान, या प्रकारामुळे कृषी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय..? असेल याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची भेट
कृषी कार्यालय, हिमायतनगर येथे मौजे पोटा येथील शेतकरी आपल्या हक्काच्या अनुदान व लाभासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची माहिती मिळताच हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांच्या भेटीनंतर प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, कृषी कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

उपोषणकर्त्यांनी आरोप केला आहे की, काही अधिकारी व कर्मचारी कागदपत्रांची जुळवा जुळव करून रात्रीला कार्यालयात येऊन गैरव्यवहार झाकण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यामुळे पोटा गावासह इतर गावातील विविध योजनांमधील कामकाजाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट ऊन, पावसाची तमा न बाळगता चौथ्या दिवशीही उपोषण सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली जात आहे.

a hunger striker on the steps of the Agriculture Office Protest against arbitrary administration by bathing
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKothari ; पहाटेच्या मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; कोठारीतील ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
Next Article Marriage of Durga : सोशल मीडियातून उभी राहिली माणुसकीची साखळी; दुर्गाचा विवाह आनंदात संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पणशीकरांचा जोरकस मालकंस

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी

नांदेडकर रसिकांनी अनुभवली अनुराधा कुबेरांच्या स्वरांची श्रीमंती!

Marriage of Durga : सोशल मीडियातून उभी राहिली माणुसकीची साखळी; दुर्गाचा विवाह आनंदात संपन्न

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

District Health Officer Dr Sangeeta Deshmukh : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख मॅडम यांची उप जिल्हा रुग्णालय बिलोली भेट

February 13, 2025

Mla Antapurkar ; आ.अंतापूरकरांची तंबी,प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे आदेश ; देगलूर उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी त्वरीत रुजू होणार

June 28, 2025

Bantibhau Landge : युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश

July 16, 2025

Governor CP Radhakrishnan : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनियतेची शपथ -NNL

December 16, 2024
Advertisement
टॉप बातम्या

OBC warriors : ओबीसी योध्दे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सोडवा यासाठी हिमायतनगरात गुरुवारी रास्तारोको आंदोलन -NNL

Ration Scheme : एक देश एक रेशन योजनेला किनवटमध्ये विटाळ, रेशनसाठी गरिबाकडून २० रु.घेत असल्याच्या तक्रारी

prohibition of arms order enforced : नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

Mild earthquake : मुखेड तालुक्यातील आंबुलगा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के -NNL

Peace Committee meeting concluded : देगलूर तालुक्यातील शहापूर येथे शांतता कमीटीची बैठक संपन्न -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पणशीकरांचा जोरकस मालकंस

February 26, 2026

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

February 26, 2026

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

February 26, 2026

आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी

February 26, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?