Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - voter awareness ; मतदार जनजागृतीसाठी स्वीपच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन – NNL
नांदेड सोशल वर्क October 31, 2024

voter awareness ; मतदार जनजागृतीसाठी स्वीपच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन – NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 31, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l 16-नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी 87-नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने आतापर्यंत नवनवीन उपक्रम घेण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान जनजागृती करण्याचा संकल्प केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज 31 ऑक्टोबर रोजी जि.प.हायस्कुल मुलांच्या शाळेतील प्रशस्त भव्य मैदानात खुल्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


ही स्पर्धा विविध अशा खुल्या तीन गटात संपन्न झाली. सर्वांसाठी खुला गट वयाच्या अटीशिवाय हा गट होता, दुसरा गट केवळ विद्यार्थी गट तर तिसरा दिव्यांग गट असा होता. प्रत्येक गटात अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. बहुसंख्य स्पर्धकांनी चित्रकला व रांगोळी अशा दोन्ही गटात आपापली कला सादर केली. दोन्ही गटात एकूण 46 स्पर्धकांनी भाग घेतला. नांदेड दक्षिण परिसरासह इतरही परिसरातील स्पर्धक या स्पर्धेत सामील झाले होते.

शाळा,महाविद्यालय, विविध सामाजिक संस्थासह व्यक्तिगत रुपात सुध्दा या स्पर्धेत स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. यामध्ये आस्था एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे नृसिंह राव दांडगे काँलेज आँफ पँरामेडिकल सायन्स, नांदेड, मुक्ता साळवे बहुउद्देशिय सामाजिक संस्था, नांदेड, निर्मिती नरसिंग काँलेज, नांदेड,म.न.पा.वजिराबाद शाळा, क्रमांक एक , महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर व विजय नगर, सैनिकी विद्यालय, शारदा नगर,सगरोळी, शिवशंकर माध्यमिक विद्यालय, बन्नाळी, देगलूर, कला महाविद्यालय, छ. संभाजीनगर, कला महर्षी त्र्यंबक वसेकर, चित्रकला महाविद्यालय, नांदेड अशा विविध संस्थेचे विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. चित्रकला व रांगोळी स्पर्धेत एकूण 46 स्पर्धकांनी सहभाग घेतला.

चित्रकला स्पर्धा विद्यार्थी गटात  फुरखान बेग निर्मिती नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आला तर द्वितीय सिध्दी संतोष बरडे, महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर, तृतीय दिक्षा प्रकाश गजभारे, म.न.पा.प्रा.शा.क्रमांक एक वजिराबाद, नांदेड यांनी प्राप्त केला आहे. चित्रकला खुल्या गटात प्रथम क्रमांक बालाजी पेटेकर खतगावकर, माणिक नगर, द्वितीय क्रमांक आकाश संतोष वाघमारे तर तृतीय क्रमांक कृष्णा रामप्रसाद पिंपरणे यांनी प्राप्त केला आहे.

रांगोळी विद्यार्थी गटात प्रथम वैष्णवी त्रिशरण सोनकांबळे, म.न.पा.शाळा, वजिराबाद , द्वितीय रोहिणी राजेश पोहरे, निर्मिती नर्सिंग महाविद्यालय, नांदेड आणि तृतीय दिक्षा प्रकाश गजभारे, म.न.पा.प्रा.शा.वजिराबाद, यांनी प्राप्त केला. रांगोळी खुल्या गटात प्रथम बालाजी चन्नप्पा पेटेकर ,द्वितीय  उज्ज्वला अभयकुमार भावसार-दांडगे   आणि तृतीय प्रा.अरुणा लामतुरे यांनी प्राप्त केला.

दिव्यांग रांगोळी गटात गोदावरी जंगीलवाड, माणिक नगर  यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. परीक्षक म्हणून कविता जोशी, प्रा.राजेश कुलकर्णी व संजय भालके यांनी कार्य केले. सर्व यशस्वी स्पर्धकांना लवकरच एका कार्यक्रमात सन्मानपत्र देवून सन्मानित केले जाणार आहे. सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन 087 नांदेड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार प्रविण पांडे, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू  जिल्हा स्वीप सदस्य तथा उपशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, व पेशकार राजकुमार कोटुरवार यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रुस्तुम आडे, निर्मिती नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा.अभयकुमार दांडगे, एस.व्हि.भालके, हनुमंत राठोड, कविता जोशी, मुख्याध्यापक सुनील दाचावार, आर.जी.कुलकर्णी, सारिका आचमे व सुमित्रा वगवाड विशेष परिश्रम घेतले.

Organizing various activities for voter awareness
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlevoters ; मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करा : निरीक्षकांकडून आढावा मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन – NNL
Next Article Dr. Raviraj Dudh Kavde : डॉक्टर रविराज दूध कावडे यांची नांदेड उत्तर जिल्हा महासचिव पदी निवड -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Crop loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या – आ. श्रीजया चव्हाण

July 4, 2025

Tehsildar Pravin Pandey : युवक-युवतींनी मतदानाचा उत्सव साजरा करावा – तहसीलदार प्रविण पांडे -NNL

October 18, 2024

Nanded Naleshwar to Rahati Jaitapur Someshwar connection lost : नांदेड नाळेश्वर ते रहाटी जैतापूर सोमेश्वरचा संपर्क तुटला -NNL

September 2, 2024

स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम हाती घेऊन पळसपुरे बंधूंनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले -NNL

July 7, 2024
Advertisement
टॉप बातम्या

निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी केले नांदेड येथील सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण – NNL

of online advertisement continues : ऑनलाईन जाहिरातीच्या नावाखाली डॉक्टरांची लूट सुरुच -NNL

Swami Samarth Kendra : सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन -NNL

MLA Pratap Patil Chikhlikar : कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलणार – आमदार प्रताप पाटील चिखलीकर

शंभू महादेव देवस्थानाच्या वतीने श्रावण मासारंभानिमीत्त कावड यात्रा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?