Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - District Collector Rahul Kardile : इच्छुक पशुपालकांनी पशुवैद्यकीय संस्थेकडे संपर्क करावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड कृषी October 13, 2025

District Collector Rahul Kardile : इच्छुक पशुपालकांनी पशुवैद्यकीय संस्थेकडे संपर्क करावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नैसर्गिक आपत्तीग्रस्त पशुपालकांसाठी जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम आपत्तीग्रस्त पशुपालकांना गोशाळांतील गोऱ्हे व बैल उसनवारीवर देणार
NNL TeamBy NNL TeamOctober 13, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| ज्यांचे पशुधन नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झाले आहे. अशा शेतकरी, पशुपालकांना जिल्ह्यातील विविध गोशाळांमध्ये उपलब्ध असलेले गोऱ्हे व बैल हे उसनवारीवर देण्यात येणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी “सदर जनावरे विक्रीस न काढण्याचे शपथपत्र” सादर करणे आवश्यक राहील. इच्छुक पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी, पूरपरिस्थिती तसेच वीज कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात पशुधन मृत झाले होवून अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांपासून ते ओढकामाची जनावरे, बैल, शेळ्या-मेंढ्या व कुक्कुट पक्ष्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने त्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत मृत पशुधनास शासकीय निकषांनुसार नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तथापि, आपत्तीग्रस्त पशुपालकांचे उत्पन्न पुनर्संचयित करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ. राजकुमार पडिले यांच्या नेतृत्वात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे आपत्तीग्रस्त पशुपालकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन “गोशाळा ते पशुपालक” या संकल्पनेतून शाश्वत पशुधन विकास व आत्मनिर्भर पशुपालक घडविण्याकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी 12 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व गोशाळा संचालकांची दृकश्राव्य माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गोशाळांना आपत्तीग्रस्त पशुपालकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास जिल्ह्यातील सर्व गोशाळा संचालकांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद देत दिवाळीपर्यंत पशुपालकांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीस देवकृपा गोशाळा हिमायतनगरचे किरण बिच्चेवार, कृष्णप्रिय गोशाळा किनवटचे कंचर्लावार व चाडावार, श्री गोरक्षण संस्था मुखेडचे सत्यवान गरुडकर, अमृतधाम गोशाळा कासराळीचे ठक्करवाड, जगदंब गोशाळा कोहळीचे आशिष कदम, सिद्धेश्वर श्रीवत्स गोशाळा धर्माबाद, कपिलेश्वरी गोशाळा माहूरचे राजू महाराज, श्री संत नामदेव महाराज गोशाळा उमरज, स्वामी विवेकानंद गोशाळा कुंडलवाडीचे श्री. भंडारे तसेच अन्य गोशाळांचे संचालक उपस्थित होते.

District Collector Rahul Kardile Interested livestock farmers should contact the veterinary institute
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleYouth Festival : ओला दुष्काळामुळे साधेपणाने ज्ञानतीर्थ -२०२५ युवक महोत्सवाचे उदघाटन
Next Article District Superintendent Agriculture Officer : फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Darpan Day ; नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पण दिन उत्साहात साजरा – NNL

January 7, 2025

Tractor falls into well; नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवरात मजुरांसह ट्रॅक्टर सुरक्षाकठडे नसलेल्या विहिरीत कोसळले

April 4, 2025

Nanded ; नांदेड पंचायत समिती गणासाठी आरक्षण जाहीर

October 13, 2025

Sand Distribute : घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटपास सुरुवात

May 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Bhimrao Keram filed nomination : जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आ. भिमराव केराम यांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र -NNL

CITU ; सीटूने सादर केलेल्या यादीतील पूरग्रस्तांचे पंचनामे करावेत आणि मागील वर्षाचे अनुदान तातडीने बॅंक खात्यात वर्ग करावे

Prime Minister Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा -NNL

Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग- 5 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

19th Sarai Offender sent to jail : १९ व्या सराईत गुन्हेगाराची एक वर्षासाठी कारागृहात रवानगी MPDA अंतर्गत कार्यवाही -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?