Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Devotees took darshan on the occasion of mass : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने हजारे भाविक भक्तांनी घेतले दर्शन -NNL
धार्मिक नांदेड August 5, 2024

Devotees took darshan on the occasion of mass : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने हजारे भाविक भक्तांनी घेतले दर्शन -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 5, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड| नांदेड शहरापासून जवळच असलेल्या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात श्रावण मास निमित्ताने ५ ऑगस्ट रोजी पहिल्या सोमवार निमित्ताने पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले. यावेळी महादेवाचा गजर करत दर्शन रांगेत जय महाकाल, जय काळेश्वर भगवान कि जय घोषणा देण्यात आल्या. रात्री १ ते ५ महा अभिषेक ,संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली होती यानंतर सकाळपासून मोठ्या प्रमाणात हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले.

काळेश्वर मंदिर विश्वस्त समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने सुरूवात पहिला सोमवार ५ आगस्ट रोजी भाविक भक्तांची दर्शन साठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता दर्शन साठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती तर ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी मोठ्या प्रमाणात अधिकारी, पोलीस अमलंदार,महिला पोलीस, होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी ५ आगस्ट रोजी सकाळी विश्वस्त समिती अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते व पुजारी रामेश्वर लिंगप्पा धणमणे स्वामी, सतिश धनमणे स्वामी, राम धनमणे,यांच्या विधीवत व मंत्रोच्चाराने महा अभिषेक,महा पुजा, महा आरती तर सायंकाळी गोदावरी माता नदीच्या काठावर महाआरती व काळेश्वर मंदिरात संध्याकाळी आरती आयोजित करण्यात आली व श्रावणमास निमित्ताने दैनंदिन श्रावणमास मध्ये दुपारपासून भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले असून श्रावणमासा महिनाभर व पहिल्या सोमवार निमित्ताने होणारी भाविक भक्तांची गर्दी पाहता वाहनतळ यासह भाविक भक्तांसाठी पिण्याचे पाणी, दर्शन रांग यासह सुविधा उपलब्ध करून देण्यात आले होते.

तर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, सपोनि १३ अधिकारी उपनिरीक्षक ७६ पोलीस अंमलदार २० महिला पोलीस कर्मचारी ३० होमगार्ड व ९ होमगार्ड यांच्यी नेमणूक करण्यात आली आहे तर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरकर यांनी दर्शन घेतले , डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी दर्शन घेतले, यावेळी सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे व ऊपसरपंच विश्वनाथ हंबर्डे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी यांनी दर्शन घेऊन विश्वस्त समितीला सहकार्य केले.

श्रावणमास निमित्ताने बेल पाने व फुले, यासह पुजेसाठी लागणारी दुकाने व खेळणी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दुकाने लावण्यात आली होती, श्रावणात पंचक्रोशीतील नांदेड दक्षिण, उत्तर, यासह लोहा, कंधार, गंगाखेड, तालुक्यातील अनेक भाविक भक्त दर्शन साठी मोठया प्रमाणात आली होती ,श्रावण सोमवार निमित्ताने विश्वस्त समिती यांच्या मार्फत भाविक भक्तांसाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, विश्वस्त समितीचे कोषाध्यक्ष ऊतमराव हंबर्डे, सचिव शंकरराव हंबर्डे, धारोजीराव हंबर्डे, बालाजीराव हंबर्डे, विठ्ठलराव हंबर्डे,यांच्या सह पदाधिकारी पोलीस पाटील प्रविण हंबर्डे, सेवादार सतीश भेंडेकर गावातील युवक यांनी उपस्थित राहून दर्शन रांगा सह मंदिर परिसरात सहकार्य केले.श्रावणमास निमित्ताने पहिल्या दिवशी व पहिला श्रावण सोमवार निमित्ताने मायाओन मितमंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

at Tirthkshetra Kaleshwar Temple Vishnupuri of devout devotees took darshan on the occasion of Shravan month thousands
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleशिव महापुराण कथाकार पंडीत प्रदिप मिश्रा यांची भेट; अशोकसिंह हजारी यांनी घेतली -NNL
Next Article Herb Day in Nanded District by Patanjali : पतंजलीतर्फे नांदेड जिल्ह्यात जडीबुटी दिवस उत्साहात योग – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Devidas Baddewad ; मुखेड तहसील मधील संजय गांधी निराधार योजनेचे गिरी यांची चौकशी करून त्वरित निलंबित करा – देविदास बद्देवाड

July 29, 2025

Selection category provided to 1 thousand 138 teachers : 1 हजार 138 शिक्षकांना निवड श्रेणी प्रदान -NNL

September 25, 2024

श्रावण मासानिमित्त शिवजयंती उत्सव समिती मांडवी तर्फे दिनांक 17 ऑगस्ट रोजी मांडवी ते उनकेश्वर पदयात्रेचे आयोजन -NNL

August 15, 2024

Prateek Sonawane ; प्रतीक सोनवणे अमेरिकेत एम.एस. मास्टर्स डिग्रीने सन्मानित

May 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Marathi Classic Language Pride Day : तीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार -NNL

PW Bhadarge : गोपाळचावडी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत अधिकारी पी डब्लू भदरगे रुजू

Ridvik Nilekar in Online Abacus Competition | ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत ऋद्विक निळेकर चे सुयश NNL

Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद – NNL

Hard Success ; “विश्वास ठेवा, ध्येय ठरवा, मेहनत करा – यश निश्चित मिळेल – प्रा. नितीन बानूगडे पाटील –

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?