Friday, May 15

Tag: on the occasion of Shravan month

Kaleshwar Temple Devasthan ; श्रावण मास निमित्ताने काळेश्वर मंदिर देवस्थान महाअभिषेक, महाप्रसादाचे दैनंदिन आयोजन

Kaleshwar Temple Devasthan ; श्रावण मास निमित्ताने काळेश्वर मंदिर देवस्थान महाअभिषेक, महाप्रसादाचे दैनंदिन आयोजन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंचक्रोशीतील नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर देवस्थान येथे श्रावणमास निमित्ताने 25 जुलै ते 23ऑगस्ट दरम्यान दैनंदिन महाअभिषेक महाआरती व महाप्रसाद आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांसाठी दर सोमवारी दर्शन सुलभ होण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आला आहे. नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या काळेश्वर मंदिर येथे श्रावण मास निमित्ताने 25 जुलै पासून सकाळी महाअभिषेक, महाआरती दर्शनासाठी सकाळी सहा ते एक वाजेपर्यंत व दुपारी 12 ते 4 दरम्यान महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.दर सोमवारी रात्री 12ते 3 सतिश महाराज पुजारी शिवलिंग धनमणे यांच्या अधिपत्याखाली महाअभिषेक व महाआरती झाल्या नंतर भाविकांसाठी दर्शन खुले ठेवण्यात येणार आहेत. तर दुपारी महाप्रसाद आयोजन करण्यात आले तर विश्वस्त समिती ...
Devotees took darshan on the occasion of mass : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने हजारे भाविक भक्तांनी घेतले दर्शन -NNL

Devotees took darshan on the occasion of mass : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने हजारे भाविक भक्तांनी घेतले दर्शन -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड शहरापासून जवळच असलेल्या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात श्रावण मास निमित्ताने ५ ऑगस्ट रोजी पहिल्या सोमवार निमित्ताने पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले. यावेळी महादेवाचा गजर करत दर्शन रांगेत जय महाकाल, जय काळेश्वर भगवान कि जय घोषणा देण्यात आल्या. रात्री १ ते ५ महा अभिषेक ,संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली होती यानंतर सकाळपासून मोठ्या प्रमाणात हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले. काळेश्वर मंदिर विश्वस्त समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने सुरूवात पहिला सोमवार ५ आगस्ट रोजी भाविक भक्तांची दर्शन साठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता दर्शन साठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती तर ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी मोठ्या प्रमाणात अधिकारी, पोलीस अमलंदार,महिला पोलीस, होमगार्...
Pilgrimage Kaleshwar Temple : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम -NNL

Pilgrimage Kaleshwar Temple : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड शहरापासून जवळच असलेल्या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात श्रावण मास निमित्ताने ५ ऑगस्ट पासून पहिल्या सोमवार निमित्ताने व श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व दैनंदिन महाप्रसाद आयोजन करण्यात आले असून, दैनंदिन रात्री १ ते ५ महा अभिषेक , संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली असून भाविक भक्तांसाठी विशेष पास व दर्शन सुलभ होण्यासाठी दर्शन रांग यासह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून दुचाकी व तिन चाकी, चारचाकी वाहनासाठी वाहनतळ व पिण्याच्या पाण्याचा व्यवस्था व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काळेश्वर मंदिर विश्वस्त समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने सुरूवात पहिला सोमवार ५ आगस्ट रोजी असुन, दुसरा १२,तिसरा १९ , चौथ्या २६ व पाचवा सोमवार २ सप्टेंबर रोजी असल्याने व श्रावणात ...
error: Content is protected !!