Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - On the occasion of Prataparao’s Diwali : लोह्यात प्रतापरावांच्या दिवाळीनिमित्त व्यापाऱ्याांशी भेटीगाठी, वीस वर्षापासूनची परंपरा कायम -NNL
नांदेड राजकीय November 2, 2024

On the occasion of Prataparao’s Diwali : लोह्यात प्रतापरावांच्या दिवाळीनिमित्त व्यापाऱ्याांशी भेटीगाठी, वीस वर्षापासूनची परंपरा कायम -NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 2, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लोहा| लोहा शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना दिवाळी पाडवा निमित्ताने माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच त्याच्या भेटीगाठी घेतल्या त्यांचा .व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत सत्कार केला. गेल्या वीस वर्षा पासून सतेत असो की नसो अखंडपणे दिवाळी पाडवा निमित्ताने शुभेच्छा देत असतात.

लोहा शहरातील व्यापारी हातगा‌डेवाले-छोटे दुकानदार यांच्या भेटीगाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिवाळी पाडवा निमित्ताने प्रतापराव आले होते यंदाही त्यांनी दीपावली पाडवा निमिताने शहरात व्यापाऱ्यांशी भेटीगाठी घेतल्या,संवाद साधला विधानसभा निवडणूकीच्या काळ त्यामूळे दिवाळी निमित्ताने लोहा शहरात व्यापाऱ्याच्या भेटीगाठी घेतल्या. यापूर्वी कधीच ते मार्केट मध्ये दिसले नाहीत याची संपूर्ण शहरात खमंग चर्चा सुरु झाली. तर दुसरीकडे गेल्या वीस वर्षापासून पण दुसरीकडे सतेत असो अथवा नसो दरवर्षी दिवाळी पाडवा निमिताने प्रतापराव पाटील चिखलीकर हे लोढ्‌यातील व्यापायऱ्यांना शुभेच्छा देत असताना यंदाही शनिवारी दिवाळी पाडवा याच मुहूर्तावर शहरात दुकानदारांना छोटे व्यापारी हातगाडेवाले फळविक्रेत यांना त्यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या.

जागोजागी फटाक्यांची अतिषबाजी करत व्यापाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले सत्कार केला त्यांना शुभेच्छा दिल्या. आडत दुकान , कापड दुकान हॉटेल, फळ विक्रेते कृषी दुकान, मशनिरी, मेडिकल, किराणा अशा सर्व दुकानांचा याचा समावेश होता त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, माणिकराव मुकदम किरण वट्टमवार, रामराव सुर्यवंशी , सचिन पाटील, चिखलीकर, केशवराव सुकद्‌म, छत्रपती धुतमल, करिम शेख, दता वाले मारोती पाटील , खुशाल पाटील, बालाजी पाटील बोरगावकर हरिभाऊ चव्हाण, बी. डी. जाधव नरेंद्र गायकवाड भास्कर पाटील बालाजी खिल्लारे, अनिल ध्रुतमल, सतीश निखाते दीपक कानवटे, दीयक सूर्यवंशी, सचिन मुकदम, बाळू पवार, सूर्यकांत पार्डीकर, निखिल महाबळे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

खंबीर नेता प्रतापराव।..असेच आमदार हवा
प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे लोहा शहरावर प्रेम आहे आणि येथील जनतेनी त्यांना नेहमीच साथ दिली आहे सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे नेते अशी जनसामान्यांच्या हृदयात प्रतापरावांच्या प्रति आदराचे स्थान आहे. असा धाडसी नेताच आमदार असला पाहिजे. त्याची या मतदार संघाला गरज आहे तेच निवडून येणार. व्यापारी व सर्व जनतेच्या भल्यासाठी काळाची गरज आहे असा स्पष्ट भावना मतदार व्यक्त करत आहेत.

in Lohya: Meeting with traders of twenty years continues. On the occasion of Prataparao's Diwali the tradition
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMembers of the Vidhan Sabha : राखीव निधी खर्च न करताच विधानसभा सदस्यांनी आपला कार्यकाळ संपविला -NNL
Next Article Happy Diwali ; कलाल,गौड,तेलंग समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने महापालिका कामगारांची दिवाळी गोड – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Smt Girjabai Yerekar passed away : श्रीमती गिरजाबाई येरेकार यांचं वृद्धापकाळाने निधन -NNL

August 28, 2024

Maratha reservation : मराठा आरक्षण समर्थनात सिडको हडको ला बंदला ऊत्सफुर्ते प्रतिसाद, ग्रामीण भागातही बंद -NNL

September 23, 2024

कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार – NNL

June 18, 2024

Lendi ; लेंडी धरणग्रस्त एकता संघर्ष समन्वयक समितीची स्थापना – NNL

January 2, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Ardhapur case : डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल अर्धापूर प्रकरणात मोठा खुलासा

उमरचौक कमानीजवळील नळयोजनेच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यात गाळ माती टाकल्याने रस्ता चिखलात रुतला – NNL

Celebrate Ganeshotsav peacefully : गणेशोत्सव शांततेत साजरा करा, पोलीस निरीक्षक आयलाने.. NNL

Prohibition, ban on arms order in effect ; नांदेड जिल्ह्यात 4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर २०२४ पर्यंत जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू – NNL

Nilpatrawar : जागरूकता बाळगल्यास चोरीच्या घटना टाळू शकतात ः सपोनि निलपत्रेवार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?