On the occasion of Prataparao’s Diwali : लोह्यात प्रतापरावांच्या दिवाळीनिमित्त व्यापाऱ्याांशी भेटीगाठी, वीस वर्षापासूनची परंपरा कायम -NNL
लोहा| लोहा शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना दिवाळी पाडवा निमित्ताने माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच त्याच्या भेटीगाठी घेतल्या त्यांचा .व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत सत्कार केला. गेल्या वीस वर्षा पासून सतेत असो की नसो अखंडपणे दिवाळी पाडवा निमित्ताने शुभेच्छा देत असतात.
लोहा शहरातील व्यापारी हातगाडेवाले-छोटे दुकानदार यांच्या भेटीगाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिवाळी पाडवा निमित्ताने प्रतापराव आले होते यंदाही त्यांनी दीपावली पाडवा निमिताने शहरात व्यापाऱ्यांशी भेटीगाठी घेतल्या,संवाद साधला विधानसभा निवडणूकीच्या काळ त्यामूळे दिवाळी निमित्ताने लोहा शहरात व्यापाऱ्याच्या भेटीगाठी घेतल्या. यापूर्वी कधीच ते मार्केट मध्ये दिसले नाहीत याची संपूर्ण शहरात खमंग चर्चा सुरु झाली. तर दुसरीकडे गेल्या वीस वर्षापासून पण दुसरीकडे सतेत असो अथवा नसो दरवर्षी ...
