Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

February 5, 2026

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई
  • Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - grand Shankarpat Bull Jodi procession : महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र वाढोणा (हिमायतनगर) येथे पाच लाखांचे बक्षीसे असलेली भव्य शंकरपट बैलजोडी शर्यत
नांदेड कृषी व्हिडीओ January 30, 2026

grand Shankarpat Bull Jodi procession : महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र वाढोणा (हिमायतनगर) येथे पाच लाखांचे बक्षीसे असलेली भव्य शंकरपट बैलजोडी शर्यत

मैदान साफसफाई व सपाटीकरणाच्या कामास प्रारंभ
NNL TeamBy NNL TeamJanuary 30, 202658
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रीक्षेत्र वाढोणा (ता. हिमायतनगर) येथील श्री परमेश्वर देवाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त शेतकरी बांधवांसाठी भव्य शंकरपट बैलजोडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या बैलजोडीसाठी तब्बल पाच लाख रुपयांच्या बक्षिसांची जंगी लूट ठेवण्यात आली आहे.

या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील रेल्वे गेट व तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या मैदानात शंकरपट स्पर्धा होणार असून, त्या मैदानाच्या साफसफाई व सपाटीकरणाच्या कामाला शनिवारच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, शंकरपट स्पर्धेचे अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सेक्रेटरी श्यामसुंदर पाटील, सहसेक्रेटरी गजानन हडपकर, श्री परमेश्वर मंदिराचे संचालक अनिल मादसवार, विलास वानखेडे, नारायण माने, वामनराव पाटील वडगावकर, दिलीप पार्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाशिवरात्रीनिमित्त दि. 25 ते 27 फेब्रुवारी या तीन दिवस चालणाऱ्या या शंकरपट स्पर्धेमध्ये विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा तसेच परराज्यातूनही आकर्षक व दमदार बैलजोड्या सहभागी होणार असून, यंदाची स्पर्धा अत्यंत थरारक, आकर्षक व भव्य स्वरूपात पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

oplus_0

या शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर, उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्यासह अनेक मान्यवर, बक्षीसदाते व शेतकरी बांधवांची उपस्थिती लाभणार आहे.

एकूणच शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या भव्य शंकरपट स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू असून, स्पर्धा मैदानाचे लेव्हलिंग व सपाटीकरणाच्या कामामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

a grand Shankarpat Bull Jodi procession at Shrikshetra Wadhona (Himayatnagar) On the occasion of Mahashivratri with a prize of Rs 5 lakh was held
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHadgaon Crime News : हदगाव शहरात मध्यरात्री झालेल्या घरासमोरील वादाचा रक्तरंजित शेवट
Next Article Nanded motorcycle theft : मोटारसायकल चोरीप्रकरणी मोठी कारवाई
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

नांदेड ते नाळेश्वर सिमेंट रस्त्यावर दीड वर्षातच पडल्या भेगा -NNL

June 13, 2024

Municipal Corporation : नांदेड मनपाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन 5 तारखेला केले

July 5, 2025

Shri Bhagwan Mahavir ; श्री भगवान महावीर यांच्या निर्वाण वर्षानिमित्त जिल्हास्तरीय समिती गठीत – NNL

September 3, 2024

Prahar organization will take to the streets and protest : हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याना मुख्यालई राहणे बंधनकारक करा -NNL

August 28, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Cleanliness service : जिल्‍हयात 17 सप्‍टेंबरपासून स्‍वच्‍छता ही सेवा पंधरवडा – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

Himayatnagar police caught the amplifier thief in just 24 hours | हिमायतनगर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आवळल्या ऍम्प्लिफायर चोरट्याच्या मुस्क्या – NNL

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी गावपातळीवर जास्तीत जास्त नोंदणी करून घ्या – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल  – NNL

क्रिकेट दरम्यान निर्णयामुळे गेम पलटी होणार नाही याची खबरदारी घ्यावी -आ.माधवराव पाटील जवळगावकर -NNL

Marxist Communist Party : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या फलकाचे मौजे वाघी येथे अनावरण -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

February 5, 2026

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?