नांदेड| येथील फिनान्शियल क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व असलेल्या लक्ष्मीकांत जगलपुरे यांनी नांदेड शहरात दीड दशकापेक्षा जास्त कालावधीपासून फिनान्शियल क्षेत्रात आपली सेवा दिल्यानंतर आता त्यांनी आपल्या ओम ॲडव्हायझरी अँड फायनान्शिअल सर्विसेसच्या कॉरपोरेट ऑफिसचा मुंबईत मान्यवरांच्या आणि कुंटुबियांच्या उपस्थितीत थाटात शुभारंभ केला आहे.

सद्यस्थितीत ओम ॲडव्हाएझरी अँन्ड फायन्साशिएल सव्हिर्सेस प्रा.लि. या कंपनीच्या मार्फत आम्ही सर्व प्रकारचे लोन, स्टॉक मार्केट गुंतवणूक सल्ला व ट्रेंडींग, म्युच्यूअल फंड ईन्हेस्टमेंटस् यासोबतच सर्व प्रकारचे विमा भरणा या सेवा पुरवितो असे त्यांनी यावेळी सांगितले तसेच मुंबई करांना सुद्धा फिनान्शियल क्षेत्रातील सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू अशी ग्वाही त्यांनी उद्घाटन प्रसंगी दिली..

आपल्या आजवरच्या व्यावसायिक वाटचालीत आपल्याला आई-वडील, पत्नी सौ. ज्योती जगलपुरे (पारसेवार) , मेहुणे डॉ.बळीराम पारसेवार व त्यांचे संपूर्ण कुंटूबिय तसेच साडू श्री किरण गुजलवार कुंटूबिंय यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे यावेळी त्यांनी आनंदाने सांगितले. आज रोजी श्री जगलपुरे यांच्या ओम ॲडव्हायझरी आणि फिनान्शिअल सर्विसेस मुंबई येथील शाखेत सर्व बँकाचे सर्व प्रकारचे लोन एकाच छताखाली तेही विनाविलंब उपलब्ध आहे यात पर्सनल लोन,व्हेकल लोन,मॉडगेज लोन,बिझनेस लोन,एज्युकेशन लोन,डॉक्टर लोन,होम लोन,क्रेडिट कार्ड यासह विविध प्रकारच्या लोन सुविधा देण्यात येतात अशी माहिती संचालक श्री लक्ष्मीकांत जगलपुरे यांनी यावेळी दिली..



लोनसह मिळणार या सुविधा
ओम अॅडव्हायझरी ॲण्ड फायनान्सियल सर्व्हिसेस च्या वतीने आता लोन सुविधेसह गुंतवणुकीच्या विविध सेवा पुरविण्यात येणार असून यात घर-दुकान, ऑफिस खरेदी विक्री किंवा रेंट प्रॉपर्टीज तसेच हॉस्पिटल मेडीकल,पॅथॉलॉजी लॅब सेटअप खरेदी विक्री किंवा रेंट सेटअप्स् त्याबरोबर आयपीओ लिस्टिंग व पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, व्हॉईस कॉल, बल्क एसएमएस आदी सेवा पुरविण्यात येणार आहेत

अधिक व सविस्तर माहीतीसाठी संपर्क –
ओम अॅडव्हायझरी ॲण्ड फायनान्सियल सर्व्हिसेस (ओ.पी.सी) प्रा. लि.
omfinancialloan2009@gmail.com
8623911990,7841866119
कारपोरेट ऑफिस : शॉप नंबर १५, धुरी परिसर, सनसिटी, वसई (वेस्ट), मुंबई – ४०१२०२,
मेन ऑफिस : शॉप नंबर ६, अनमोल रतन वेलफेअर सेक्टर, सारी कंम्पाऊड, अचोली रोड, नालासोपारा, (ईस्ट) पालघर – ४०१२०९,
नांदेड : व्हि.आय.पी. रोड, कृषिउत्पन्न बाजार समिती कमान २, नांदेड-४३१६०२

