Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Lower Panganga Dam Anti-Sangrah Committee : निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना निवेदन -NNL
नांदेड महाराष्ट्र August 20, 2024

Lower Panganga Dam Anti-Sangrah Committee : निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना निवेदन -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 20, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर| निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापकीय अध्यक्ष तथा माजी खासदार अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची अकोला येथे जाऊन भेट घेतली आणि निम्न पैनगंगा प्रकल्पा ऐवजी सिरीज ऑफ बॅरेज बांधून ९५ गावातील दीड लाख लोकांना विस्थापन होण्यापासून वाचवावे तसेच समृद्ध जंगल व सुपीक जमीनही या प्रकल्पात बुडणार असल्याने ते सुद्धा वाचवावे अशी विनंती एका निवेदनातून केली, तसेच निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या विरोधात धरण विरोधी संघर्ष समितीने पुणे‌ व औरंगाबाद न्यायालयात दावा दाखल केलेला असून न्यायालयात तारीख पे तारीख मिळत आहे. निर्णय काही लागत नाही ही बाब ही धरण विरोधी समितीने अॅड. आंबेडकर यांच्या लक्षात आणून दिली.

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपण या प्रकरणी येत्या एक-दोन दिवसातच मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याशी बोलू तसेच या आंदोलनाला मानवीय दृष्टिकोनातून जे काही सहकार्य देता येईल ते मी देणार असे आश्वासन धरण विरोधी संघर्ष समितीला दिले तसेच समितीने बाळासाहेब आंबेडकर यांना निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात एखादी जाहीर सभा देण्याची विनंती केली असता त्यांनी याबाबत लवकरच धरण विरोधी समिती ला कळवू असे आश्वासन दिले.

आता पर्यंत निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या आंदोलनात धरण विरोधी संघर्ष समितीने अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना, सामाजिक चळवळीतील नेत्यांना व कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी करून घेतले आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे संस्थापकीय अध्यक्ष उच्चशिक्षित, कायद्याचे ज्ञान असणारे माजी खासदार अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना समितीने निवेदन देऊन संघर्ष समिती सोबत जोडण्याचा प्रयत्न केल्याने आता हया आंदोलनाची विरोधाची धार अधिक तीव्र होणार अशा प्रकारे चित्र दिसत आहे.

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना निवेदन देताना धरण विरोधी संघर्ष समितीचे संघटक सचिव व प्रसिद्ध प्रमुख तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर , धरण विरोधी संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर , सावळी सदोबा गावचे माजी सरपंच शेषराव मुनेश्वर , मनोहर बाहादे इत्यादी मंडळी उपस्थित होते.

Adv. Statement to Balasaheb Ambedkar of the Lower Panganga Dam Anti-Sangrah Committee
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी घेतली जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक -NNL
Next Article illegal abortions and disposes of mica : बेकायदेशीर गर्भपात करून अभ्रकांची विल्हेवाट लावणारा बोगस डॉक्टर सात दिवस लोटले तरी पोलिसांना सापडेना..? – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Green signal : वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) मधील वनजमिनीतील दर्गा,मंदिर तिर्थक्षेत्र व वनौद्यानाला हिरवा कंदिल !

August 18, 2025

National school baseball : राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबिराची सांगता व स्पर्धेची तयारी

January 14, 2025

Voting awareness : चिमुकल्यांची पथनाट्याद्वारे जवळ्यात मतदानजागृती -NNL

November 11, 2024

government portal : घरोघरीच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करण्यास शासनाच्या पोर्टलची निर्मिती

August 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Shiv Sena Thackeray ; कन्नड भाषिकांना शिवसेना ठाकरे गट कडून जशास तसे उत्तर

Martyrs of jawans from Hiranagar : मुखेड तालुक्यातील हिरानगर येथील जवान शहीद; आज पार्थिव त्यांच्या मूळ गावीआणणार -NNL

Health Camp Mahur : माहूर येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटनात शिवसेनेचा राडा

On behalf of SITU and Public Development Coordination Sangharsh Committee : सिटु व लोकविकास समन्वय संघर्ष समितीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु

विद्यार्थीच महासत्ताक भारत घडवू शकतात- आ.ग. ढवळे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?