हिमायतनगर l हिमायतनगर तालुक्यातील भूमिपुत्र कर्तव्यदक्ष अधिकारी गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 13 पासून कार्यरत असणाऱ्या नवनिर्वाचित पुरवठा अधिकारी (DOS) नांदेड येथे या पदावर नियुक्ती झाल्यानंतर श्री.डॉ.जगदीशजी बारदेवाड साहेब यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने हिमायतनगर शहरातील जागृत देवस्थान परमेश्वर मंदीराला भेट देऊन दर्शन घेतले .


यावेळी मा.डायरेक्टर दशरथ गोसलवाड, परमेश्वर मंदिर सेक्रेटरी आनंता देवकते, कृषी असोसिएशन अध्यक्ष रमेश गप्पा पळशीकर, मा.नगरसेक ज्ञानेश्वर शिंदे, पांडुरंग गाडगे,ओबीसी अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, पत्रकार अभिषेक बकेवाड,रवि तुप्तेवार, भाऊराव ढोणे, यांनी परमेश्वर मंदीर कार्यालयात डॉ श्री.जगदीश बारदेवाड साहेब यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.




