Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded crime News; नांदेड ग्रामीण पोलीसांनी घोरपड तस्करास पकडून दोन घोरपडीस दिले जीवदान
नांदेड क्राईम व्हिडीओ June 10, 2025

Nanded crime News; नांदेड ग्रामीण पोलीसांनी घोरपड तस्करास पकडून दोन घोरपडीस दिले जीवदान

NNL TeamBy NNL TeamJune 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत चंदासिंग कॉर्नर जवळ एक इसम घोरपड या प्राण्यांच्यी तस्करी करून विक्री करण्याचा ऊधदेशाने छापा मारून कार्यवाही केली असता दोन घोरपडी जप्त केल्या असून सोळा हजार मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नदिड,सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड ,खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर,सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार,पोहेको बसंत केंद्र, पोकों असिफ,जमीर, पोका कोवळे नेमणूक पो.स्टे. नांदड ग्रामीण यांनी आरोपी दशरथ बलमा धोतरे वय 27 वर्ष रा. काकांडी ता.जि नांदेड जप्त मुद्देमाल 02. घोरपड किमती 16,000/- रुपये चा मुद्देमाल या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व प्रकारच्या अवैध धंदे, अवैध कृती यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या अनुषंगाने दिनांक 09.06.2025 रोजी मा. ओमकांत चिचोलकर पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हे पोलोस स्टेशन ला हजर असतांना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम घोरपड या प्राण्याची तस्करी करुन विक्री करण्यासाठी जवळा बाळगून आहे.

अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी वर नमूद पोलीस अंमलदार यांना वेळ 13.00 वाजता चंदासिग कॉर्नर येथे पाठवून छापा कारवाई केली असता तेथे एक इसम पिशवी घेवून मिळून आला त्या इसमाजवळील पिशवीची पाहणी करता त्यात एक घोरपड अंदाने 5 किलो वजनाची व एक घोरपड 0.3 किलो वजनाची असे तस्करी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला पकडलेल्या घोरपडी बाबत वनपरिक्षेत्र अधिकारी नांदेड यांना पुढील कारवाई करण्याचे पत्रक देखुन गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे. पकडण्यात आलेल्या घोरपडी मा. वन परिक्षेत्र अधिकारी यांचेकडे देण्यात आल्या आहेत. वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीचे अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Nanded Rural Police caught a Ghorpad smuggler and saved the lives of two Ghorpadis.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded ; भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळात विश्व पर्यावरण दिवस साजरा
Next Article Nanded ; जम्मू कश्मीर सदभावना अभियानातील मान्यवरांचे नांदेड शहरात भव्य स्वागत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडून यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्याला नोटीस -NNL

June 27, 2024

Young Man killed by Lightening : सावळेश्वरला वीज कोसळून तरुण ठार: मयताच्या नातेवाईकांचे आ. चिखलीकरांकडून सांत्वन

September 27, 2025

Electricity Shok ; लोंबकाळलेल्या विद्युत तारामुळे शेतकऱ्यांचा बैल दगावला धानोरा येथील घटना

July 4, 2025

Nanded news ; नदीत वाहून गेलेल्या बापाच्या अंत्यविधीपूर्व मयताच्या चार वर्षीय निरागस बालकाचा असरानगर भागात रेतीच्या टिप्परने घेतला बळी -NNL

October 23, 2024
Advertisement
टॉप बातम्या

river floods ; नदीचा पूर ओसरल्यानंतर महानगरपालिके तर्फे उपाययोजना

बियाणे, खते व किटकनाशकांची अनधिकृत विक्री व साठा केल्यास सक्त कारवाई होणार – जिल्हाधिकारी अभिजात राऊत -NNL

Rabi season crop : रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणीपाळी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत

Dharmabad Police action : धर्माबाद पोलिसांची कारवाई: दोन आरोपींकडून तीन तलवारी व दोन खंजऱ्यांची जप्ती

20 percent share fund ; २० टक्के शेस निधी अंतर्गत योजनेतील लाभार्थ्यांची निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?