HomeनांदेडNanded ; भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळात विश्व पर्यावरण दिवस साजरा

Nanded ; भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळात विश्व पर्यावरण दिवस साजरा

नवीन नांदेड l जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी कारकीर्दीस ११ वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने नांदेड जिल्हा कर्तव्यदक्ष महानगराध्यक्ष माजी आमदार आदरणीय *अमर भाऊ राजूरकर* यांच्या प्रमुख उपस्थितीत व नांदेड दक्षिण ग्रामीण तालुका अध्यक्ष *विश्वंभर पाटील शिंदे* यांच्या नेतृत्वात वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्या निवासस्थानी महानगराध्यक्ष अमर भाऊ राजूरकर, सरचिटणीस शितलभाऊ खांडील, उपाध्यक्ष जयप्रकाश येवले पाटील, मंडळ अध्यक्ष विश्वंभर पाटील शिंदे,लेबर फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मणराव गोणे व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांचा सत्कार करण्यात आला. व तदनंतर महानगर अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर यांच्या हस्ते मुजामपेठ रोड धनेगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस शितलभाऊ खांडील, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, धनेगावचे सरपंच पिंटू ऊर्फ गंगाधर पाटील शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, माजी पंचायत समिती सदस्य भुजंगराव भालके, नांदेड लेबर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, भाजपा दक्षिण मंडळ अध्यक्ष विश्वंभर पाटील शिंदे, माधव वाघमारे ऊमरजकर, शैलेश ठाकूर, जयप्रकाश येवले, शक्ती केंद्र प्रमुख प्रभाकर कोल्हे, ज्ञानेश्वर जाधव, माधव झुंजारे,रमेश वाघमारे, संग्राम निलपत्रेवार, गणेशराव शिंदे, शिवाजी बुचडे, तातेराव ढवळे, राजेश बोटलावार, बूथ प्रमुख अशोक पवार, दिपक रेडे,पुंडलिक भडके व कार्यकर्ते संभाजी शिंदे,निलेश भालके, सुरेश शिंदे, सतीश शिंदे,राजू गोमस्करप्रवीण गोडबोले,गोपीचंद धनेगावकर, गंगाधर पाटील कवाळे, माधव देशमुख, कैलास शिंदे, बळी शिंदे,सुरेश शिंदे, बंटी शिंदे,व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments