Thursday, May 14

Tag: World Environment Day celebrated in BJP Nanded South Rural Mandal

Nanded ; भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळात विश्व पर्यावरण दिवस साजरा

Nanded ; भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळात विश्व पर्यावरण दिवस साजरा

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी कारकीर्दीस ११ वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने नांदेड जिल्हा कर्तव्यदक्ष महानगराध्यक्ष माजी आमदार आदरणीय *अमर भाऊ राजूरकर* यांच्या प्रमुख उपस्थितीत व नांदेड दक्षिण ग्रामीण तालुका अध्यक्ष *विश्वंभर पाटील शिंदे* यांच्या नेतृत्वात वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्या निवासस्थानी महानगराध्यक्ष अमर भाऊ राजूरकर, सरचिटणीस शितलभाऊ खांडील, उपाध्यक्ष जयप्रकाश येवले पाटील, मंडळ अध्यक्ष विश्वंभर पाटील शिंदे,लेबर फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मणराव गोणे व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांचा सत्कार करण्यात आला. व तदनंतर महानगर अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर यांच्या हस्ते मुजामपेठ रोड धनेगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस शितलभाऊ खांडील, माज...
error: Content is protected !!