Nanded crime News; नांदेड ग्रामीण पोलीसांनी घोरपड तस्करास पकडून दोन घोरपडीस दिले जीवदान
नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत चंदासिंग कॉर्नर जवळ एक इसम घोरपड या प्राण्यांच्यी तस्करी करून विक्री करण्याचा ऊधदेशाने छापा मारून कार्यवाही केली असता दोन घोरपडी जप्त केल्या असून सोळा हजार मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नदिड,सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड ,खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर,सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार,पोहेको बसंत केंद्र, पोकों असिफ,जमीर, पोका कोवळे नेमणूक पो.स्टे. नांदड ग्रामीण यांनी आरोपी दशरथ बलमा धोतरे वय 27 वर्ष रा. काकांडी ता.जि नांदेड जप्त मुद्देमाल 02. घोरपड किमती 16,000/- रुपये चा मुद्देमाल या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार अविनाश कुमार, प...
