Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Nanded police : नांदेड पोलिसांचा धडाकेबाज कारवाई, गोवंश चोरी करून बाजारात विकणाऱ्या अंतरराज्जीय टोळी पकडली
क्राईम नांदेड February 5, 2026

Nanded police : नांदेड पोलिसांचा धडाकेबाज कारवाई, गोवंश चोरी करून बाजारात विकणाऱ्या अंतरराज्जीय टोळी पकडली

५.५२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
NNL TeamBy NNL TeamFebruary 5, 202655
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड | नांदेड जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत मोठे यश मिळाले आहे. गोवंश जनावरांची चोरी करून बाजारात विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्हा उघड केला असून ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून या प्रकरणी रामतीर्थ, उमरी, नायगाव आणि कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कलम 303(2) BNS अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. या गुन्ह्यांची माहिती ४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. यामध्ये महिंद्रा कंपनीची XUV Go मॉडेलची चारचाकी, तसेच इतर मुद्देमाल असा एकूण ५.५२ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून नांदेड पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. नांदेड पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबत अशाच कडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही दिला आहे.

arrest interstate gang Nanded police take bold action stealing cattle and selling them in the market
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFarmers losses : अवकाळी वातावरणाचा तूर पिकाला फटका; उतारा घटल्याने नुकसान
Next Article DIG Shahaji umap : डीआयजी शाहजी उमाप यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई; तब्बल २ कोटींचा मुद्देमाल जप्त
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Death of Mata Kesharkaur Asarjanwale : माता केशरकौर असर्जनवाले यांचे निधन

February 19, 2025

Pregnant women beneficiaries waiting for assistance | “सीईओ मॅडम मदत कधी जमा होणार, गर्भवती महिला लाभार्थी मदतीच्या प्रतीक्षेत – NNL

July 27, 2024

trucks with fake numbers caught : ट्रकला बनावट नंबर लावुन वापरणारे / चोरी करणारे/भंगार करुन विकणारे टोळीला पकडले -NNL

January 5, 2025

पोफाळी पोलिसांनी वाहनासह २० लाखाचा गुटखा पकडला -NNL

June 24, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Appeal : “भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत”जमीन विक्रीसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

खा. चंद्रकांत हंडोरे 24 जून रोजी नांदेड दौऱ्यावर -NNL

Mahur tehsildar : माहूर तहसीलदारांनी गोळी घालण्याचा इशारा देवून ही नागोबा पेंडातून वाळु तस्करी सुरुच

Action on tobacco sellers | कंधार शहरात 16 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही -NNL

succeeded in the scholarship examination : लाठ खु. येथील शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?