नांदेडमहाराष्ट्र

Nanded Patanjali Meeting ; नांदेड पतंजलिची जिल्हा बैठक संपन्न; राज्य प्रभाऱ्यांची विशेष उपस्थिति

नांदेड। राज्य प्रभारी भारत स्वाभिमान दिनेशजी राठोड, राज्य प्रभारी पतंजलि योग समिति अनिलजी अमृतवार, राज्य प्रभारी युवा भारत शंकरजी नागापुर, राज्य कार्यकारिणी सदस्य सत्यनारायणजी अनमदवार, संजयजी चाफळे, कुंडलीकजी निर्मळे, पंढरीनाथजी कंठेवाड, माजी राज्य प्रभारी दत्तात्रेयजी काळे यांचा विशेष उपस्थिति नांदेड जिल्हाचे सर्वे तहसील प्रतिनिधि, कार्यकरते, योगशिक्षक आदि मान्यवर बैठक उपस्थित होते.

बैठक हॉटेल विसावा प्यालेस शिवाजीनगर ठिकाणी गुरुवार दि. 17 येप्रिल रोजी संध्याकाल चार वाजता संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा पतंजलि योग परिवाराच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सम्मान करन्यात आल राम शिवपनोर यानी प्रस्ताविक सादर केले. जिल्हा योग कार्याची सविस्तर माहिती सांगीतली महारुद्र माळगे यानी सूत्र संचलन केले. तहसील वरुण आलेल्या मान्यवरांणी आप-अपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा नंतर सर्वानी सुरुची भोजनाचा स्वाद घेतला.

कार्यक्रमासाठी सर्वश्री बालाजी वारकड, शिवाजीराव पेन्सलवार, शिवाजीराव शिंदे, रामकृष्ण चक्रवार, दिगंबर पाटिल, रावसाहेब साजने, नंदिनी चौधरी, चंदा हळदे पाटील, अनीता डोळस, उर्मिला साजने, महानंदा माळगे, किशन भंवर, सदाशिव बुटले पाटिल, वीरभद्र स्वामी, विट्ठलराव काळे, नीलकंठ मोर, शंकर स्वामी, बसवेश्वर मडके, शहादत गिरी, धोंडु पाटिल, कैलाशजी राठौड, लक्ष्मण परडे, सुरेश लंगड़ापूरे, सच्चिदानंद रामदिनवार, वेंकट बिडवई, दिलीप चौधरी, बालाजीराव कहाळेकर, राजेश्वर नुचे, दिगंबर भोंसले, राजेंद्र कांबळे, अशोक पुंडगे, पांडुरंग निवृत्ति, दिलीप कदम,

IMG 20250420 WA0015 Nanded Patanjali Meeting ; नांदेड पतंजलिची जिल्हा बैठक संपन्न; राज्य प्रभाऱ्यांची विशेष उपस्थिति

अनिल कामीनवार, नारायण कुलकर्णी, गंगाधर लोनकर, नीलकंठ यादव, नामदेवराव मोहिते, बंकटेश कोटगीरे, रमेश बंडेवार, सेल सुदाम सेळे, नंदाताई आठवले, सुनीता डांगे, सीमा स्वामी, विद्यासागर आगलावे, महानंदा नागठाने, डॉ. सुनीता वैजवाडे, अनिल मूंदकर, राजेंद्र शंकरपुर, श्रीराम मोर, विष्णुदास शिंदे, संभाजी गोड, अशोक गरुडकर, माधवजी, नागेशजी, श्रीनिवास अक्कलवार, सुरेश सागर, माधव जलपनोंर, वीरभद्र हंडे, सतीश पाटील, दत्तात्रेय पर्वेकर, दिलीप तिडके, भारती टेळकीकर, शोभा गायकवाड, उत्तमराव वट्टमवार, अक्षयकुमार डोलस, श्याम कनळे, गजानन केरुरे, हरिहर नरवाडे, वेदांत माताळ, अशोक डालपे, संजय मस्तापुर, जयवंत सोमवाड, दीपाली जाधव, दीपक यादव, अनिल कदम, जनार्दन आठवाले, भारत टेकाळे, कवटिकवार, अरुण कवटिकवार, जयसिंह गायकवाड, बालाजी दासवाड, बेबीताई गोपीले आदि मान्यवर उपस्थित होते असे पतंजलि योग परिवारातफ़्रे कळविन्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!