Wednesday, May 13

Tag: Special presence of state in-charges

Nanded Patanjali Meeting ; नांदेड पतंजलिची जिल्हा बैठक संपन्न; राज्य प्रभाऱ्यांची विशेष उपस्थिति

Nanded Patanjali Meeting ; नांदेड पतंजलिची जिल्हा बैठक संपन्न; राज्य प्रभाऱ्यांची विशेष उपस्थिति

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। राज्य प्रभारी भारत स्वाभिमान दिनेशजी राठोड, राज्य प्रभारी पतंजलि योग समिति अनिलजी अमृतवार, राज्य प्रभारी युवा भारत शंकरजी नागापुर, राज्य कार्यकारिणी सदस्य सत्यनारायणजी अनमदवार, संजयजी चाफळे, कुंडलीकजी निर्मळे, पंढरीनाथजी कंठेवाड, माजी राज्य प्रभारी दत्तात्रेयजी काळे यांचा विशेष उपस्थिति नांदेड जिल्हाचे सर्वे तहसील प्रतिनिधि, कार्यकरते, योगशिक्षक आदि मान्यवर बैठक उपस्थित होते. बैठक हॉटेल विसावा प्यालेस शिवाजीनगर ठिकाणी गुरुवार दि. 17 येप्रिल रोजी संध्याकाल चार वाजता संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा पतंजलि योग परिवाराच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सम्मान करन्यात आल राम शिवपनोर यानी प्रस्ताविक सादर केले. जिल्हा योग कार्याची सविस्तर माहिती सांगीतली महारुद्र माळगे यानी सूत्र संचलन केले. तहसील वरुण आलेल्या मान्यवरांणी आप-अपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा नंतर ...
error: Content is protected !!