Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - District Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुल पिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी मदत करणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
कृषी नांदेड July 30, 2025

District Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुल पिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी मदत करणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत फुल पिके उत्तम कृषीपद्धती या विषयावर प्रशिक्षण संपन्न
NNL TeamBy NNL TeamJuly 30, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| अलिकडच्या काळात शेतकऱ्यांनी इतर पिकांबरोबर निर्यातक्षम फुल पिके उत्पादकतेवर भर द्यावा. भविष्यात नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुल पिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात आज सहकार व पणन विभाग अंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी व आत्मा विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने फुल पिके उत्तम कृषी पद्धती या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहानकर, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे प्रशिक्षण विभाग प्रमुख दिगंबर साबळे, मॅग्नेट प्रकल्प लातूर विभागीय प्रकल्प उपसंचालक महादेव बरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा दत्तकुमार कळसाईत, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, प्रकल्प उपसंचालक मॅग्नेट लातूर महादेव बरडे, विभागीय प्रकल्प अधिकारी मॅग्नेट, भारतीय पुष्प अनुसंधान पुण्याचे शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम, केएफ बायो प्लांट्स पुणेचे तांत्रिक अधिकारी राजन निफाडकर, न्यू लीफ डायनामिक टेक्नॉलॉजीचे तांत्रिक अधिकारी विवेक वीर , शितलादेवी शेतकरी उत्पादक कंपनी, बारडचे अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर, हिरकणी बायोटेकचे रत्नाकर देशमुख, मॅग्नेट प्रकल्पाचे गजेंद्र नवघरे आदी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन बाजारपेठेचा अभ्यास, प्रक्रिया युक्त फुलपिकांच्या बाबी यासाठी संघटित होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच शेतीसह शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. उत्पादित केलेला पक्का शेतमाल निर्यात करण्याकडे भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले. अशा प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविल्याबद्दल मॅग्नेट प्रकल्पाचे सभापती संजय लहानकर यांनी आभार मानले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फुल पिके निर्यातीसाठी मॅग्नेट प्रकल्पांतर्गत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे विभागीय प्रकल्प उपसंचालक महादेव बरडे यांनी आश्वासित केले. फुल पिके निर्यातीसाठी आवश्यक ती सर्व मदत त्यासाठी लागणारी ऑनलाइन नोंदणी याविषयी कृषी विभाग मार्गदर्शन व मदत करेल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सांगितले. फुल पीक तंत्रज्ञानातील वाव व संधी याविषयी प्रशिक्षण विभाग प्रमुख दिगंबर साबळे यांनी मार्गदर्शन केले.

एमसीडीसीला लातूर विभागामध्ये फुल पिके प्रशिक्षण घेण्यासाठी मॅग्नेट प्रकल्पाने संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकल्पाचे आभार मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप यांनी मानले. खुल्या वातावरणातील फुलशेती लागवड तंत्रज्ञानातील विविध बारकावे पुण्याचे शास्त्रज्ञ डॉ.गणेश कदम यांनी समजून सांगितले. संरक्षित शेती वातावरणातील फुल पिके तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती तांत्रिक अधिकारी राजन निफाडकर दिली. बायोमास आधारित शीत साठवणूक तंत्रज्ञान यासंबंधी मार्गदर्शन तांत्रिक अधिकारी विवेक वीर यांनी केले. या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील ३५० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

District Collector Rahul Kardile for farmers producing export-oriented flower crops Nanded district will be helped to become a hub
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleUsmannagar Police : उस्माननगर पोलीसांनी यात्रेत हरवलेल्या दोन वर्षाचे चिमुकलीची व तिच्या आईची घडवुन आणली भेट
Next Article Nanded news : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Farog Mukdam : सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा – फरोग मुकदम

April 8, 2025

Arrival of Shri Ganesha : आगमन श्री गणेशाचे.. आस्थेच्या बळावर राजकारण्याना पुढे नेण्यासाठी गणेश उत्सव निश्चितच उपयोगी ठरेल -NNL

September 6, 2024

Vasrani ; युवासेनेचा वतीने मनपा हद्दीतील वसरणी येथील पुरग्रस्तांना पंचनामे करून तात्काळ मदत करावी, जिल्हा प्रमुख ॲड.वटमवार

October 14, 2025

हिमायतनगर येथे प्रभारी गटशिक्षण अधिकारी केशव मेकाले यांनी पदभार स्वीकारला -NNL

July 10, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sharad Deshpande : दृष्टी नव्हे, दृष्टीकोन महत्त्वाचा! दिव्यांगांच्या सामर्थ्याला व्यासपीठ देण्याचा निर्धार – शरद देशपांडे

online system ; यंदा 11 वीचे प्रवेश होणार केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने

Shri Parmeshwar Devasthan : हिमायतनगर (वाढोणा) : श्री परमेश्वर देवस्थान महाशिवरात्री यात्रा 2026 नियोजन बैठक उत्साहात संपन्न

Parmeshwar Gopatwad elected : मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटकपदी हिमायतनगर येथील जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांची निवड

Nanded ; नांदेड जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी माजी सरपंच गौतम बनसोडे शंभरगांवकर यांची निवड

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?