नांदेडराजकीय

Nanded ; भाजपाच्या नांदेड महानगर चिटणीसपदी शैलेंद्र ठाकूर

नांदेड l भारतीय जनता पार्टीच्या नांदेड महानगर चिटणीसपदी शेलेंद्रसिंह ठाकूर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे.

मागील अनेक वर्षांपासून संघात पदाधिकारी म्हणून कार्य केले.ठाकूर यांनी संघटनेबरोबरच भाजपात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या.मागील कामाचा अनुभव आणि संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव, पक्षनिष्ठा लक्षात घेऊन त्यांच्याकडे पुन्हा शहर चिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्ती पत्र देताना प्रविण साले,चैतन्यबापू देशमुख, मिलिंद देशमुख यांच्यासह भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.या निवडीबद्दल शैलेंद्रसिंह ठाकूर यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!