Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Marathi journalists association ; नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्य नोंदणी सुरुवात -NNL
नांदेड करियर January 12, 2025

Marathi journalists association ; नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्य नोंदणी सुरुवात -NNL

NNL TeamBy NNL TeamJanuary 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नित नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सन 2025-2026 या कालावधीतील सदस्य नोंदणी उद्या दि.13 जानेवारी रोजी पासून सुरुवात होणार आहे.

संबंधितांनी सदस्य नोंदणीचा अर्ज भरून त्यावर रंगीत आकाराचा पासपोर्ट फोटो लावावा. सोबत ज्या माध्यम समूहाचे काम करत असल्यास त्यांचे चालू वर्षाच्या ओळखपत्राची झेरॉक्स सोबत जोडावी. तसेच नविन सभासदांना 350 रुपये तर जुन्या सभासदांना 300 रुपये सदस्य नोंदणी शुल्क आकारली जाणार आहे.

इतर संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांना सदस्य करून घेतल्या जाणार नाही.तसेच सदस्य नोंदणीचा अर्ज शुल्क भरून दिल्यानंतर सदस्यत्व बहाल करण्यासंदर्भातला निर्णय मराठी पत्रकार परिषद व जिल्हा संघाकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. सदरील नोंदणी दि.31 जानेवारी 2025 पर्यंत करावयाची आहे.त्यानंतर नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्या जाणार नाही.

सदस्य नोंदणीचे अर्ज दैनिक सत्यप्रभा कार्यालय पेट्रोल पंपाच्या बाजूला आयटीआय जवळ नांदेड येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींनी सदस्य नोंदणीसाठी दैनिक सत्यप्रभा कार्यालयात वितरण व्यवस्थापक श्री गणपत बनसोडे (भ्रमणध्वनी क्रमांक ९१४५२१०७४८ )यांच्याशी संपर्क करावा व नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

membership registration begins Nanded District Marathi Journalists Association
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFormer Mp Khatgaonkar ; मिनकी पिडीतांच्या परिवाराचे आजी -माजी खासदारांनी केले सांत्वन -NNL
Next Article Buddhist Dhamma Parishad : हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे 24 जानेवारी रोजी बौद्ध धम्म परिषद -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Himayatnagar police arrested three accused in the robbery : हिमायतनगर पोलीसांनी दरोडयातील तीन पाहीजे असलेले आरोपीतास केले अटक – NNL

August 5, 2024

Health News : 30 पेक्षा जास्त व 10 खाटांच्या रुग्णालयाचा आयुष्यमान भारत व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर समावेश

June 30, 2025

2 kg silver and cash stolen : लोह्यातील दिगंबर जैन मंदिरात २ किलो चांदी व नगदी ३५ हजाराची चोरी

September 13, 2025

Sunday on cycle rally : संडे ऑन सायकल रॅलीमध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे

March 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Floriculture and fruit gardening : फुलशेती व फळबाग करणे काळाची गरज- डॉ. श्रीगुरे

Gorsenaa ; विमुक्त जातीतील बोगस राजपूत भामटा यांची घुसखोरी थांबवा,अन्यथा तुमचा सुपडासाफ करु- गोरसेनेचे शासनाला इशारा -NNL

Nanded North Vidhan Sabha ; नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ भाजपाला सुटण्याची शक्यता वाढली – NNL

Naigaon Legislative Assembly : नायगाव विधानसभेचे आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सपशेल अपयशी -NNL

May your child : आपले बाळ कलेक्टर व्हावे, न्यायाधीश व्हावे, उच्च विद्याविभूषित व्हावे -भंते महाविरो थेरो

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?