Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - आरोग्य - Nanded District 1st in Maharashtra in Tuberculosis Ranking : नांदेड जिल्हा क्षयरोग रँकिंग मध्ये महाराष्ट्रात पहिला – NNL
आरोग्य नांदेड January 7, 2025

Nanded District 1st in Maharashtra in Tuberculosis Ranking : नांदेड जिल्हा क्षयरोग रँकिंग मध्ये महाराष्ट्रात पहिला – NNL

NNL TeamBy NNL TeamJanuary 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम सुरू आहे. 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत हा उद्देश पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख ह्या माहे जुलै -2024 मध्ये रुजू झाल्यापासून यांच्या नियोजनामुळे विविध उपक्रम राबवले जात आहेत.

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र ठिकाणी दरमहा 9 तारखेला गरोदर माता यांची तपासणीचे प्रमाणात वाढ झाली, तसेच पोषण आहारचे प्रमाण वाढले, प्रा आ केंद्र व उपकेंद्र ठिकाणी प्रसूतीचे प्रमाणात वाढ झाली, स्तनदा माता यांच्या सेवेमध्ये वाढ झाली, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मध्ये सुद्धा वाढ झाली व इतर आरोग्य सुविधा सुद्धा सुधारणा झाली. डॉ संगीता देशमुख ह्या रुजू झाले तेव्हा नांदेड जिल्हा 33,34,35 व्या रँकिंग वर होता चार महिन्यात 10 व्या रँकिंग वर आला व आता पहिल्या रँकिंग मध्ये आला आहे.

नुकत्याच सुरू झालेल्या शंभर दिवसीय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम ही राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनाच्या विस्तृत फ्रेमवर्कचा एक भाग आहे. जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहेत मोहिमेची मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट चांगल्या प्रकारे पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या प्रयत्नाचे फळ मिळताना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे नांदेड जिल्हा क्षयरोग रँकिंग मध्ये महाराष्ट्रात पहिला आला आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकारी रँकिंग मध्ये भारतात दहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे कौतुक होत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतिश कोपुरवाड यांचे नियोजन व कार्य खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग, तळागाळातील जनतेपर्यंत मोहिमेची जनजागृती केली जात आहे. संशयित क्षय रुग्णांचे सर्वेक्षण करणे, संपूर्ण तपासण्या, औषध उपचार करणे, त्यांच्या आहारावर विशेष लक्ष देणे, फूडकिट देणे. यामुळे कार्यक्रमाला चांगला वाव मिळत आहे. निक्षय व्हॅन म्हणजे फिरते वाहन या गाडीद्वारे फिरून सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले.

in Tuberculosis Ranking Nanded District 1st in Maharashtra
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMaharashtra Gramin Bank : महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून मयताच्या वारसांना मिळाला दोन लाखाचा विमा -NNL
Next Article Common citizens : EKYC साठी कडाक्याच्या थंडीत सर्वसान्य नागरिक रात्रीपासून बैन्केसमोर – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

24 candidates in the election : हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघासाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात -NNL

November 4, 2024

Kha. Ashokrao Chavan ; वाढीव मदतीसाठी राज्य सरकारकडे मागणी करणार!: खा. अशोकराव चव्हाण

September 26, 2025

Biloli News ; बिलोली तालुक्यातील गंजगावात ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला ;घातपात झाल्याची शक्यता

May 27, 2025

Nerali grampnchayat officer susoended ; कर्तव्यात कसूर, नेरली ग्रामपंचायत अधिकारी निलंबित -NNL

September 30, 2024
Advertisement
टॉप बातम्या

The only standing statue of Shri Parameshwara in Harihara avatar in India : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव – NNL

Journalist Anil Dhamne Patil : शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी विभागच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार अनिल धमने पाटील -NNL

CIDCO ; सिडको परिसरातील‌जेष्ठ नागरिक व व्दियांग‌ यांच्ये प्रशासनाकडून निवासस्थानी येऊन मतदान केंद्र कार्यान्वित करून घेतले मतदान – NNL

CEO’s appeal : महाश्रमदान उपक्रमासाठी सीईओंचे आवाहन : 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 9 स्वच्छतेसाठी एकत्र या

Vishnupuri project : 2 लाख 90 हजार क्यूसेकच्या महापुरावर विष्णुपुरी प्रकल्पातून नियंत्रण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?