Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Apsara ice creams : मुंबई च्या लोकप्रिय ठरलेल्या ‘अप्सरा आइसक्रीमस‘ चे आज 10 ऑगस्ट रोजी नांदेड लॉन्चिंग होणार
नांदेड अर्थविश्व August 9, 2025

Apsara ice creams : मुंबई च्या लोकप्रिय ठरलेल्या ‘अप्सरा आइसक्रीमस‘ चे आज 10 ऑगस्ट रोजी नांदेड लॉन्चिंग होणार

संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांच्या हस्ते उद्घाटन
NNL TeamBy NNL TeamAugust 9, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मराठवाड्यातील दुसरे आणि नांदेड मधील सर्वात मोठे आइस्क्रीम दालन असलेल्या आणि मुंबई त लोकप्रिय ठरलेल्या ‘अप्सरा आइसक्रीमस‘ चे आज 10 ऑगस्ट रोजी सायं ६, वाजता नांदेड येथे लॉन्चिंग होणार आहे. लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

भाग्यनगर – आनंदनगर रोड (आईनाथ पाणीपुरी जवळ) शॉप नंबर १ व २,हिबारे प्लाझा येथे नांदेड मधील सर्वात मोठे आइस्क्रीम दालन सुरू होत आहे. मुंबई पुणे बंगलूर छत्रपती संभाजीनगर नागपूर हैद्राबाद नंतर आता आपल्या नांदेडमध्ये ही सेवा सुरू होत आहे.

लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून खासदार प्रा रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार अमर राजूरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

उद्घाटन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अप्सरा आइसक्रीमस‘ चे डायरेक्टर केयुर शहा व नांदेड येथील शाखेचे प्रोप्रायटर श्रेयसकुमार प्रफुल्ला पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे.

१९७१ रोजी स्थापना झालेली मुंबईत स्थायिक असलेल्या केयुर शहा यांच्या अधिपत्याखालील आईस क्रीम कंपनी.. दक्षिण मुंबईच्या वाळकेश्वर भागात सुरू झालेलं हे स्वप्न, आज १२५ हून अधिक ठिकाणी आपली गोड ओळख निर्माण करतंय. सुरूवातीला फक्त आंबा, संत्री, सीताफळ यापुरती मर्यादित असलेली मेजवानी, आज ५० हून अधिक फ्लेवर्ससह प्रत्येक वयाच्या मनात घर करत आहे. अप्सरा आईस्क्रीम नांदेडकरांसाठी आता पर्वणी ठरणार आहे असा विश्वास नांदेड येथील शाखेचे प्रोप्रायटर श्रेयसकुमार पंढरीनाथ बोकारे यांनी व्यक्त केला आहे.

August 10th Mumbai's popular 'Apsara Ice Creams' to be launched in Nanded today
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKinwat Camps : विधी साक्षर करण्यासाठी कायदेविषयक शिबीर महत्वाचे : न्यायाधीश पी.एम. माने यांचे प्रतिपादन
Next Article Sahasrakund project : सहस्त्रकुंड जलविद्दूत प्रकल्पाच्या मागणीचा अट्टाहास कुणासाठी…. शेतकऱ्यांचा सभेत टाहो
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

लोहा शहरा “बेशिस्त” बॅनरवर पोलिसांची कार्यवाही; शहराने सोडला मोकळा श्वास -NNL

June 22, 2024

Ban on flying man-made objects with drone | नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध – NNL

July 26, 2024

Superintendent of Police Abinash Kumar : शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉलपासुन शेतकऱ्यांनो सावधान – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

September 4, 2024

Chief Minister’s Gram Sadak Yojana : अवैध मुरुम उत्खननामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ताची दुरावस्था नागरिकांत संताप

August 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Ankush Devasarkar joined the Shiv Sena : डॉ.अंकुश देवसरकर यांचा शिवसेनेत प्रवेश; हाती शिवधनुष्य घेतले; काँग्रेसला मोठा धक्का-NNL

S.M. Deshmukh ; डिजीटल मीडिया पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा एस.एम.देशमुख यांनी घेतला आढावा

Sanjay Jadhav ; संजय जाधव यांच्या कडे उपायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार – NNL

Mission Nirbhaya : मिशन निर्भया अंतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन

Bodhi primary health center building has leaked | बोधडी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ईमारतीला लागली गळती -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?