Apsara ice creams : मुंबई च्या लोकप्रिय ठरलेल्या ‘अप्सरा आइसक्रीमस‘ चे आज 10 ऑगस्ट रोजी नांदेड लॉन्चिंग होणार
नांदेड| मराठवाड्यातील दुसरे आणि नांदेड मधील सर्वात मोठे आइस्क्रीम दालन असलेल्या आणि मुंबई त लोकप्रिय ठरलेल्या ‘अप्सरा आइसक्रीमस‘ चे आज 10 ऑगस्ट रोजी सायं ६, वाजता नांदेड येथे लॉन्चिंग होणार आहे. लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
भाग्यनगर - आनंदनगर रोड (आईनाथ पाणीपुरी जवळ) शॉप नंबर १ व २,हिबारे प्लाझा येथे नांदेड मधील सर्वात मोठे आइस्क्रीम दालन सुरू होत आहे. मुंबई पुणे बंगलूर छत्रपती संभाजीनगर नागपूर हैद्राबाद नंतर आता आपल्या नांदेडमध्ये ही सेवा सुरू होत आहे.
लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून खासदार प्रा रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलिस अधीक...
